मंत्री गडाखांचे सुपुत्र उदयन गडाख यांची मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पूत्र उदयन गडाख यांची मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी ‘मुळा’ची स्थापना केली होती त्यानंतर प्रशांत गडाख यांनी कृषी महाविद्यालय, फार्मसी सह विविध महाविद्यालये चालू केली आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात या संस्थेचा … Read more