धक्कादायक ! विहिरीत आढळून आला 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह
अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील वाकडी येथे एका विहिरीत 22 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर मृतदेह हा येथील देवस्थानच्या सुरक्षा रक्षकाच्या सुन सुजाता उर्फ डल्ली प्रकाश सुनार (नेपाळ) असे नाव असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रकाश सुनार (मुसीकोट नगरपालिका, ता. जि. रुकुम नेपाळ) … Read more