हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात; दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीन रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हरेगाव कडे जाणाऱ्या कमानी पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलसमोर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकी … Read more

इंदुरीकर महाराज म्हणाले…सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा डाव सुरू

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-  कीर्तनाबरोबरच आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे काहींना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांनी नुकतेच एक महत्वाचे प्रतिपादन केले आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम … Read more

राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी; विखेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र, स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असा घणाघात भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. … Read more

चोरटयांनी शोरूममधून नऊ वाहनांच्या बॅटऱ्या नेल्या चोरून

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात औद्यागिक वसाहत परिसरातील एका शोरूममधून चोरटयांनी ९ वाहनांच्या बॅटऱ्यां लंपास केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, औद्योगिक वसाहतीमधील टाटा मोटर्सच्या लीना इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे ही चोरीची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी बुधवारी अज्ञात … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

तब्बल 5 टन आकर्षक फुलांनी सजला शिर्डी साईंचा दरबार

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईसंस्थानच्या साईमंदिरात दीपावलीनिमीत्त आकर्षक फुलांची सजावट साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांच्या वतीने करण्यात आली आहे. साईमंदिर तसेच मंदिर परिसरात सजावट करण्यात आलेल्या सुंदर फुलांमध्ये कार्नेशन, मधुकामिनी, कटफ्लॅावर, शेवंती, अस्तर, झेंडू, डजरोज, जलबेरा, जायसळा,सनाफ इंडिया, टिस्कॅान अशा विविध … Read more

महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय ! सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले…

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहेत. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असल्याची टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे, माहीत नाही. मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न … Read more

प्रतीक काळे प्रकरणाची निष्पक्ष चौकशीसाठी गडाखांना मंत्रिपदावरून दूर करावे

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक काळे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. तसेच या प्रकरणामुळे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. प्रतीक काळे या युवकाने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांना मंत्रिपदावरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला गळफास!

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील संक्रापूर शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे. साखराम कारभारी खेमनर हे कोपरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात सहायक दुययम निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी संक्रापूर शिवारात आपल्या घराजवळ असलेल्या बदामाच्या झाडाला फाशी घेऊन आपली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणात बहिणीचा खुलासा म्हणाली, गडाखांचा …..

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणात नामदार शंकरराव गाडाख यांच्यानंतर स्वता प्रतिक काळे या तरुणाच्या बहिणीनेही खुलासा केला आहे. प्रतिक च्या आत्महत्या प्रकरणात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे बहिणीने स्पष्ट केले. प्रतिकने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप दारूच्या नशेत केली असल्याचे बहिणीने सांगितले असून प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं … Read more

शासकीय रेशनिंग तांदळाच्या गोण्यांची आदलाबदली करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यात नवलेवाडी येथे शासकीय रेशनिंग तांदळाच्या गोण्यांची आदलाबदली करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजूर येथील दत्ता सुदामराव चोथवे व चालक खंडु काशिनाथ भारमल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पत्र्याच्या खोलीत खाकी रंगाचे बारदानातील ७५ गोणी तांदूळ , तसेच सफेद रंगाचे बारदान … Read more

Ahmednagar Corona Updare : आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 96 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

पाणीपट्टी व्यावसायिक दराने नको तर घरगुती दराने आकारण्यात यावी

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- गोदावरी कालव्यातून कोपरगाव शहराला देण्यात येणारी पाण्याची पट्टी व्यावसायिक दराने न आकारता घरगुती दराने आकारण्यात यावी यासाठी पाटबंधारे अधिकार्‍यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही साठवण तलावांना पाटबंधारे विभाग गोदावरीच्या डाव्या कालव्यातून पाणी देण्यात येते. … Read more

राज्यात प्रसिद्ध असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवारपासून पुन्हा फुलणार

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून गेली अनेक महिने जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. त्यानंतर जनावरांमधील वाढत्या आजाराच्या पार्शवभूमीवर पुन्हा आठवडी बाजरी बंद करण्यात आला होता. मात्र आता हाच आठवडी बाजार आता पुन्हा एकदा खुला करण्यात येत आहे. राज्यातील प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार … Read more

जिल्ह्यातील मुन्नाभाई आता जिल्हा परिषदेच्या रडारवर.. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाकाळात रुग्णाचा जीव वाचविणारे डॉक्टर देवदूतच ठरले. मात्र दुसरीकडे या व्यवसायाचा काही लोकांकडून काळा धंदा केला जात असल्याचे उघड झाले आहे. नुकतेच समजलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटना मुकरकुटेंच्या घरासमोर करणार निषेध आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अशोक सहकारी साखर कारखान्याने सेकंड पेमेंट न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी म्हणजेच उद्या दि. 4 नोव्हेंबर रोजी शेतकरी अशोक कारखान्याचे सूत्रधार माजी आ. भानुदास काशिनाथ मुरकुटेंच्या निवासस्थाना समोरील जागेत खर्डा-भाकर खाऊन निषेध करण्याचा … Read more

गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याची काळ्या बाजरात होणार होती विक्री, मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- मध्यरात्री आयशर गाडीमधून अकोले तालुक्यातील स्वस्त धान्य काळया बाजारात विकण्यासाठी नेत असताना नवलेवाडी फाट्यावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून गहू, तांदूळ, डाळ असे २०० बॅग धान्य पुन्हा सरकारी गोदामात पाठविले आहे. तहसीलदार सुरेश थेठे, पोलिस अधिकारी मिथुन घुगे, सर्कल बाबासाहेब दातखिळे, सुनील मुळे, गोडाऊन किपार शिंदे यांनी … Read more