साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना यापुढे राजकारण आणि निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अधिनियमात तशी सुधारणा केली असून, संबंधित अध्यादेशाची प्रतसंस्थान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्याने संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अधिनियम … Read more

जोरदार पावसामुळे मार्गावर पुन्हा झाड कोसळले

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर झाड कोसळले.त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता. शुक्रवारी सकाळी उशिरा हे झाड बाजूला करण्यात आले त्यावेळी वाहतुक सुरळीत झाली. वादळी पावसामुळे या मार्गावर झाडे किंवा झाडाच्या फांद्या भर रस्त्यावर कोसळण्याच्या अनेकवेळा घटना घडल्या आहेत. दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहा कोटी रुपये मंजूर … Read more

जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघात येत्या वर्षात मतदार संघात ३६ नवे तलाठी कार्यालय उभारणार!

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- राज्यात करोना मुळे सर्वत्र अडचणी आहेत, सर्वजण त्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे मार्ग दर्शनाखाली विकास साधायचा आहे, महसुल मंत्री ना. थोरात यांचे मार्गदर्शना खाली येत्या एक वर्षात श्रीरामपूर मतदार संघातील ३६ नवे कार्यालय होणार, नव्याने तलाठी कार्यालय इमारती उभारण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार लाखांची सुपारी देवुन झाला ‘त्याचा’ खुन ! अखेर पोलिसांनी हत्याकांडाचे रहस्य उलगडलेच !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- शिर्डी येथील राजू आंतवन धीवर यांचा चार लाखांची सुपारी दिल्यानेच हा खून केल्याची धक्कादायक माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय ५० लाख रुपयांचा पुरस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने मिळवलेल्या राज्‍यस्‍तरीय ५० लाख रुपयांच्या व्दितीय पुरस्‍काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्‍य साधून मुख्‍यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या हस्‍तें … Read more

आज ४०२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७५ हजार ७०८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

साईबाबा विश्वस्त मंडळ निवड : बाळासाहेब थोरात म्हणाले … त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  सामान्य साईभक्त कार्यकर्त्याला सेवेची संधी मिळावी यासाठी शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळ नियमात काही माफक बदल केले आहेत हे बदल फार मोठे नाहीत. मात्र यामुळे ज्याच्याकडे या कामास देण्यासाठी वेळ आहे, अशा कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दरम्यान संस्थांची संभाव्य म्हणून माध्यमात … Read more

नगर शहरातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणार – ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-देशाची अर्थव्यवस्था विकसित व्हायची असेल तर त्यासाठी औद्योगिकीकरण महत्वाचे आहे. उद्योग हा त्याचा आत्मा आहे. नगर शहरातील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम निश्चितपणे मी करेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून मराठा चेंबर … Read more

साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या : त्या आठजणांविरुद्ध गुन्हा, आरोपीत राजकीय व्यक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात स्वयंपाकी (आचारी) म्हणून काम करणार्‍या दिलीप बाबासाहेब सांबरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. निळवंडे शिवारातील बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतला. दिलीप सांभारे हे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आचारी म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी वहीत लिहिलेली … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 393 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीमुळे गोंधळ !

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावण्यास सुरवात केली होती. मात्र प्रत्यक्ष लसीकरणावेळी गावातील काहींनी वशिलेबाजी सुरू केल्याने लसीकरण केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. येथील लसीकरण केंद्रावर सकाळी ९ वाजेपर्यंत ७०० ते … Read more

शेतकऱ्यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या – उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- महाविकास आघाडी शासनाने लागू केलेल्या ऊर्जा धोरणास शेतकऱी चांगला प्रतिसाद देत असून थकित वीज देयकांचा भरणा करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वीजेसंबधी समस्यांना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार नाही याची महावितरणने दक्षता घेण्याचे निर्देश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले. श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कांदा मार्केटमध्ये 2200 रुपयांपर्यंत भाव !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याची 66 हजार 598 गोण्या आवक झाली. भाव 2200 रुपयांपर्यंत निघाले. मंगळवारच्या तुलनेत आवकेत जवळपास 23 हजार गोण्या घट झाली. सोमवारी 89 हजार गोण्या एवढ्या प्रचंड आवक झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 1900 ते 2000 रुपये … Read more

हप्ता मागणाऱ्या अहमदनगर शहरातील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- हप्ता नाही दिला तर सत्तूर डोक्यात घालीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या अटक आरोपी अमोल प्रदीप कदम (वय २६, रा. गांधीनगर, बोल्हेगाव अहमदनगर) याला तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि डी. एम. मुंडे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपी कदम याला न्यायालयाने ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. चंद्रसेन तोडकर(वय-५१) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रसेन यांनी प्रवरानगर येथील आहेर वस्तीवरील शेतातील झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी ९.३० च्या सुमारास हि घटना घडली. … Read more

अत्यंत धक्कादायक : भाजी व भेळ विक्रेतेच निघाले कोरोना पॉझिटिव्ह,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीमध्ये दिलासादायक वृत्त मागील काही दिवसांमध्ये येत होते. हे असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राहाता शहरामध्ये भाजी व भेळ विक्रेते या दोन व्यक्तींचा कोरोना … Read more

एक चूक पडली महागात ! आता लग्नाएवजी रवानगी थेट पोलीस ठाण्यात……

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- लग्नाच्या बोलणी दरम्यान ठरलेल्या हुंड्यापेक्षा अधिक हुंडा मागणाऱ्या वराकडील मंडळीला जास्त हुंडा देण्यास नकार दिल्याने लग्न मोडल्याचे सांगून फसवणूक करत मुलीस त्रास दिल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथे महालक्ष्मी रोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण विद्यार्थिनीशी … Read more

शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळा बाबत महत्वाची अपडेट…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांनी राज्य शासनास पुन्हा दोन आठवड्याची मुदतवाढ दिली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मा. विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी ॲड सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये उच्च … Read more