मंदिर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणाला बसली खिळ
अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईमंदिर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होते, मध्यतंरीच्या काळात लॉकडाउन उठविण्यात आल्याने बर्याच दिवसांनी मंदिर सुरू झाले. परंतु पुन्हा लॉकडाउन झाल्याने मंदिर बंद झाले. अनेक कुटूंबांचा रोजगार शिर्डीच्या साईमंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर उघडल्याशिवाय अनेक कुटूंबांची रोजीरोटी सुरू होणार नाही. यासाठी राज्यसरकारने शिर्डीचे साईमंदिर खुले करून … Read more