सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला पळविले,पालक वर्गात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मुठे वडगाव परिसरात राहणार्‍या साडे सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला श्रीरामपूर तालुक्यातीलच असलेल्या भामाठाण गावातील एका वीस वर्षाच्या तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या मुलीस पळवून नेणारा आरोपी किरण बन्सी थोरात वय 20 वर्ष, … Read more

अरेरे …! रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोनाचे धुमाकूळ घातल्याने अनेकांचे प्रचंड हाल झाले व अजूनही होत आहेत. त्यातच आता मिशन बिगीन अंतर्गत प्रशासनाने काही निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे काही सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला असतानाच आता परत एकदा रस्ते अपघात वाढले असून, … Read more

बिबट्याचा दुचाकीवरील दाम्पत्यावर हल्ला!  महिला जखमी : या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या अकोले व संगमनेर या जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याकडून मानसावंर हल्ले करण्याचे प्रकार वाढतच आहेत. नुकताच अकोले तालुक्यात एका शेतमजुरास बिबट्याने झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेवून ठार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच परत सकाळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रुपाली सचिन खेमनर असे … Read more

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीवर पतीकडून चाकूहल्ला? मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   माहेरी असलेल्या विवाहितेने नांदायला नाकार दिल्याने पतीने तिला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पती व सासरच्या मंडळीनी मारहाण करून शिवीगाळ केली.  ही घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली.या प्रकरणी पैठणतालुक्यातील चितेगाव येथील पाच जणांवर सोनई पोलिसांत  गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कावेरी विशाल चव्हाण … Read more

‘त्या’ आरटीओ कार्यालयासमोर चक्क ‘जागरण गोंधळ’ घातला

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- सध्या अनेक संघटना त्यांच्याप्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी संबंधित अधिकारी अथवा कार्यालयासमोर आंदोलन करतात. मात्र श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात रिक्त असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी चालक-मालक प्रतिनिधी संघटनेच्यावतीने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ घालण्यात आला. चालक-मालक प्रतिनिधी संघटनेने येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर चक्री आंदोलन करण्यात आले. वाहनाच्या योग्यता … Read more

पाच रुपयांचे अनुदान तातडीने बॅक खात्यात वर्ग करा आ.विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करा आशी मागणी भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. राज्यात यापुर्वी दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केली.मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासंदर्भात पाच रुपये अनुदानाच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करूनही याची दखल … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दिनांक 7 जुलै, 2021 रोजी सकाळी 9 ते 10.15 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व शिर्डी येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 … Read more

आज ४०१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४७५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार २९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी महाविकास आघाडी सरकारने माफ करावी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने विद्यार्थ्यांची या वर्षांची शैक्षणिक फी माफ करावी आशी मागणी भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत सविस्तर पत्र दिले असून आरक्षणाच्या कारणाने चिंताग्रस्त बनलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेवासा तालुक्यातील वरखेड येथील वय 8 ते 9 वर्षाच्या या अल्पवयीन मुलाचा सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आला आहे. घरापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चारीत डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना घडली आहे मंगळवारी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह आढळून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 475 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी या दिवशी होणार जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत असल्याने नवीन विश्वस्तांची यादी 7 जुलैला न्यालयात सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली. साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे … Read more

केंद्राच्या महागाईच्या धक्याला आंदोलनाच्या माध्यमातून चपराक

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाचा काळ सुरु असताना आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला गॅस सिलेंडरचा दर 25 रुपयांनी वाढवला आहे. केंद्र सरकार एकामागे एक … Read more

संगमनेर तालुक्यातील त्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावानंतर विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतीकडे … Read more

अरे देवा!बिबट्याने ‘त्याला’ ओढतच उसात नेले अन…?

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  दिवसभराचे शेतातील काम उरकून घरी जात असलेल्या एका शेतमजूरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याने या शेतमजूरास अक्षरशःओढत उसाच्या शेतात नेऊन ठार केले. यामुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात या घटनेने घबराट पसरली आहे. संतोष कारभारी गावडे (वय ४५) असे या हल्ल्यात मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. ही … Read more

महागाईचा भडका… आक्रमक राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांसपासून कोरोनामुळे आधीच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटातून बाहेर काढायचे तर बाजूलाच राहिले मात्र यावर नागरिकांवर महागाईचा मारा केला जातो आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या वतीने आज केंद्राच्या या महागाई विरोधात निर्दर्शने केली. आज नेवासा तालुक्यातील भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी … Read more

नवरदेवासोबत हेलिकॉप्टरमधून उतरले खासदार कोल्हे…

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  एरवी लग्न म्हटले कि वरात आणि वरातीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यावर बसलेला नवरदेव हा असतो. मात्र मोठे लग्न म्हंटले कि, गोष्टी देखील मोठ्मोठ्याचं होणार हे तर ठरलेलंच… अशाच जिल्ह्यातील एका लग्नाची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. वडाळा बहिरोबा (ता. नेवासे) येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या … Read more

तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिर्डीचे मंदिर बंद झाल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले. भविष्यात दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, शिर्डीत युद्धपातळीवर कोविड लसीकरण करणे, हाच एकमेव पर्याय शिल्लक राहीला आहे. शिर्डी व परिसराचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, तरच साईदर्शन व अर्थकारण पुढे सुरळीत सुरू राहील. संसर्गाच्या फैलावाची भीती कमी होईल. परिस्थिती पाहून … Read more