विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगाव शहरातील २८ विविध विकास कामांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशाला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्वतःचे व कोल्हे गटाचे हसे करून घेतले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनीही कोल्हे गटाला फैलावर घेतले आहे. विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा … Read more

घरातील कमावता हातच गेला; त्याच्या पश्चात कुटुंबीयांचा प्रपंच उघड्यावर आला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुणाचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला. दरम्यान हि दुर्दैवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात घडली आहे. यामध्ये रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ हे शेतात मोटारीला … Read more

पती घरात नसताना एका तरुणाने घरात घुसून महिलेचा हात धरला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना राहाता मध्ये घडलेली दिसून आली आहे. राहाता गावातील तरुणाने पती घरात नसताना स्वयंपाक घरात येऊन … Read more

जलयुक्त शिवारबाबत समितीने अंतिम अहवाल दिल्यानंतरच पुढील कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यिय समिती गठित केली आहे. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

वाढदिवसाचा जल्लोष भोवला; परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- संगमनेर माडझिला इस्लामपुरा नाटकी चौक येथे वाढदिवसाच्या कारणावरून दोन गटात शाब्दीक बाचाबाची होवून तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत सहा जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील इस्लामपुरा … Read more

अरे बापरे.… एक महिन्यापूर्वीच हजर झाला अन लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलाही …!

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अवघ्या एक महिन्यापूर्वीच संगमनेर येथील वन कार्यालयात रुजू झालेला सहाय्यक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे याला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. वन क्षेत्रात येत असलेली शेतजमीन निर्वणीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यासाठी बोराडे याने तक्रारदारास ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती रक्कम घेताना … Read more

वाढदिवसाचा गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याने दोन गटांत सशस्त्र हाणामारी !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- वाढदिवसानिमित्त सुरू असलेला गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याच्या कारणातून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. ही घटना संगमनेर शहरातील नाटकी नाला परिसरातील इस्लामपुरा येथे घडली. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तब्बल २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ]याबाबत … Read more

‘तो’ अधिकार राज्य सरकारचाच ! आमदार राधाकृष्ण विखे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- घटनेच्या १०२व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी, राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार … Read more

मास्क का घातला नाही ? अशी विचारणाऱ्या पोलिस हवालदारास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मास्क का घातला नाही? असे विचारणा करणाऱ्या पोलीस हवालदारास दोघां विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर(वय 53 वर्ष) हे काल शुक्रवार 02 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत … Read more

महिलांची खिल्ली उडवणे, नगराध्यक्ष वहाडणे हा तर तुमचा पिंडच !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोपरगाव शहर | एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्याबद्दल व महिलांबद्दल तिरस्कराची भाषा वापरून खिल्ली उडवली होती. या गोष्टीवरून भाजपच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारून त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. वरील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फॉरेस्ट अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 40 हजार घेताना ठोकल्या बेड्या !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या शेतीचे निर्वनीकरण करण्याचा रिपोर्ट तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी संगमनेरचे फॉरेस्ट अधिकारी विशाल बोर्‍हाडे याने संबंधित शेतकर्‍याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्विकारताना बोर्‍हाडे यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकडले आहे. याबाबत … Read more

आज ३४४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार ९८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

मंत्री शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला भाजपचा अल्टिमेटम

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला २८०० रुपये भाव द्यावा. अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला. महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून तसे निवेदन देण्यात आले. … Read more

अहमदनगर पोलीस दलात मोठी खळबळ ! सोशल मिडीयात पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या …

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यात एका तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  घराजवळच्या विहिरीत उडी :- सुजित बाळासाहेब चौधरी (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राहाता तालुक्यातील चितळी येथील तरुणाने आपल्या घराजवळच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. पोलीस दलात मोठी खळबळ ;- … Read more

चोवीस वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  हल्लीच्या काळात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किरकोळ कारणातूनही अत्यंत टोकाचे पाऊले उचलले जात असल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. नुकतेच कोपरगाव मध्ये एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कोपरगाव शहरातील समतानगर भागात हि घटना घडली आहे. सुशील विलास कुसाळकर असे आत्महत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण व हॉस्पीटलसमोर…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द शिवारात एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन उसाचे शेतात घेऊन जात जातीयवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. रवींद्र अशोक लोंढे असे जखमी तरुणाचे नाव असून मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा … Read more

दिवसाढवळ्या चोरटयांनी पैशाची बॅग लांबवली; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी हि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण आता घराबाहेर पडणे देखील धोक्याचे बनू लागले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर सुमारे 23 हजार रुपयांचा ऐवज असणारी बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या तरुणांकडून पोलिसालाच मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मास्क का घातले नाही असे विचारल्याचे राग आल्याने सोमनाथ कुदळे नामक व्यक्तीने पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे … Read more