अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 406 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

डॉक्टरांचे योगदान समाज कधी विसरू शकणार नाही- आ.काळे

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मागील दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत असून यामध्ये आरोग्य विभाग अग्रभागी असून कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. “डॉक्टर्स डे” निमित्त कोपरगाव येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते … Read more

चोरट्यांनी मेडिकल फोडले अन….!

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे कोणत्याही प्रकारच्या वस्तू चोरी करत आहेत. नुकतीच राहाता शहरातील लोकरूची नगर मधील मेडिकल स्टोअरच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यातून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, राहाता शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती व … Read more

पोलिस अधीक्षक पाटील यांनी ‘त्या’ पोलिसांबाबत घेतला मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने संगमनेर पोलिसांची वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखा स्थापन करून त्या शाखेत १८ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. हे कर्मचारी वाहतूकीवर लक्ष … Read more

कांदा व्यापाऱ्यास साडे सोळा लाखांचा चुना! परप्रांतीय व्यापाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्यात उत्पादित होणारा कांदा स्थानिक पातळीवर अनेक व्यापारी खरेदी करून तोच कांदा इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विकतात. या दरम्यान अनेकदा कांदा विकल्यानंतर त्याचे पैसे दिले जातात. मात्र कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील स्थानिक कांदा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे १६ लाख ६१ हजार ६५० रूपये न दिल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी तामीळनाडू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाचा खुन करत मृतदेह फेकला जंगलात !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कुर्‍हाडीचा घाव घालून तरुणाचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी शिताफीने तपास करत आरोपीस ताब्यात घेतले आहे. महेश सोन्याबापू मलिक (रा. कासली, ता. कोपरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण महेश मलिक याच्या ट्रॅक्टरवर पढेगाव येथील चेतन आसने … Read more

कळसूबाई, हरिश्चंद्रगड, भंडारदरा पर्यटकांसाठी बंद !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-आदिवासी भागात करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ‘कळसुबाई हरिश्चंद्रगड -अभयारण्य’येत्या शनिवारी-रविवारी पर्यटक व ट्रेकर्स यांना पर्यटनासाठी बंद राहणार आहे. शेंडी वन विश्रामगृह येथे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलिस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष सदस्य वन अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी कर्मचारी यांची झालेल्या सभेत हा निर्णय … Read more

लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार : बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीचा नफा हा सभासद, ऊस उत्पादकांच्या हक्काचा असून तो दिला जात नसल्याने तो मिळावा, या हक्कासाठी आमचे उपोषण होते. मात्र सभासदांच्या विश्वासाला कारखाना पात्र नाही, असा आरोप करत व कायदेशीर मार्गाने लढून न्याय मिळवून देण्याची घोषणा करत गुरुवारी सायंकाळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 472  रुग्ण आढळले आहेत. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -57 अकोले – 11 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकेकडून कारवाईचा सिलसिला सुरूच !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असल्याने, कोपरगाव पालिकेने कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवत गुरुवारी (ता.१) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ दुकाने, ३ हातगाडे आणि एक दुकान सील करत ६ हजार ७०० रुपयांचा दंड … Read more

१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग,त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ज्ञानेश्वर संतोष मोरे याने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता तिची आजी त्याठिकाणी आली. तेव्हा ज्ञानेश्वर मोरे व अक्षय अक्षय … Read more

आ.राजळेंवर कारवाई होते मग स्नेहलता कोल्हेंवर का नाही?

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गेल्या आठवड्यात कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आरक्षणाचा नावाखाली बेकायदा गर्दी जमवून बराच काळ नगर मनमाड रस्ता बंद केल्याबद्दल व शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोपरगाव तालुका प्रशासनाने गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला विचारला आहे. या वेळी बोलताना … Read more

आज ४६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार २८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ … Read more

सापडलेला महागडा मोबाइल केला परत…..

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  नेवासे येथील रानमळा परिसरात शेताच्या कडेला सापडलेला महागडा मोबाइल परत केल्याबद्दल मुळा कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायणराव लोखंडे हे सपत्निक नेवासे येथील रानमळ्यातून घरी येत असताना चारी जवळ महागडा मोबाइल त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी येथे घडली. सपना सोमनाथ गेठे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अवघ्या तीन महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. सोमवारी रोजी ती घरातून बेपत्ता झाली होती. दि.३० जूनला हिरेवाडी नजीकच्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तिच्या … Read more

मोठी बातमी : शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची ५० टक्के फी माफ ! आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी….

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला. आरक्षण रद्द झाल्यांनतर उगाच सल्ले देत फिरण्यापेक्षा सामाजिक दायित्व म्हणून हा निर्णय आपण घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आरक्षण टिकविण्यात आलेल्या अपयशाचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 487 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काडीपेटी न दिल्याने तरुणाचा खून! ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  अलीकडे खून, दरोडे यासारख्या घटना वाढत आहेत. दरम्यान केवळ कडीपेटी मागितली व ती हातात न दिल्याने एकावर सशस्त्र हल्ला करत जीवे ठार मारल्याची घटना घडली. राजू आंतवन धीवर असे मृत तरुणाचे नाव असून तो साईबाबा संस्थानमध्ये काम करत होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, साकुरी शिर्डी शहरातील नगर मनमाड … Read more