बनावट दारू बनविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर जिल्ह्यात पर्दाफाश !
अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीरामपूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारु बनविणाऱ्या रॕकेटचा पर्दाफाश केला असून या छाप्यात साडे ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील संजयनगर ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप … Read more