अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा गेला बळी

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. अन्न व पाण्याच्या शोधात या प्राण्यांनी मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे या घटना सातत्याने घडत आहेत. यातच रस्त्यांमध्ये व्हॅनच्या वर्दीत प्राणी सापडले तर त्यांना जीवाला देखील मुकावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव … Read more

माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया आहे. कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश … Read more

वीजबिल थकल्यामुळे मक्तापूर ग्रामपंचायतची झाली बत्ती गुल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वीजबिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पथदिवे दोन दिवसांपासून बंद असून गाव अंधारात बुडाले आहे. दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिकाही बंद असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या समस्या न सुटल्यास … Read more

सुशिक्षित डॉक्टरचा अशिक्षितपणा…पत्नीवर केला जादूटोणा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील राहुरी येथील येवले आखाड्यावरील 27 वर्षांच्या नवविवाहित महिलेचा छळ करून तिच्यावर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून महिलेचा पती. मांत्रिकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे सुशिक्षित डॉक्टरकडून … Read more

अजित दादा…आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर-पिंपरकणे येथील पूल बांधून देण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री अजित दादा पवार यांनी घेतली होती. मात्र आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना, अशी खंत धरणग्रस्त शेतकऱ्यांतर्फे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड व्यक्त केली. यावेळी बोलताना मधुकर पिचड म्हणाले, ‘‘पूल मंजूर होऊन १४ वर्षे उलटली. तरी … Read more

ग्रामपंचायतने वीजबिल न भरल्याने ‘ हे’ गाव अंधारात, महिलांची पाण्यासाठी वनवन

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने सदर ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे मक्तापूर गावातील सर्व पथदिवे गेली दोन दिवसांपासून बंद असून गाव अंधारात बुडाले आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिका देखील विजेअभावी बंद असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. येत्या दोन दिवसांत या समस्या … Read more

‘या’ ठिकाणी मृत अवस्थेत आढळला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. यातच बिबट्याने अनेक तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर अनेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता. या प्रकारामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती तसेच भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्य झाल्याच्या घटना देखील … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

बिबट्या फिरतोय खुलेआम त्याच्या भीतीने नागरिक झाले बंदिस्त

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच आता त्यांचा मानवीवस्तीकडे मुक्तसंचार पाहून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. सध्या बिबट्या पिंजऱ्याबाहेर आणि नागरिक घरातच झाले कैद अशी परिस्थिती निर्माण … Read more

नगरपरिषदेने भल्या पहाटे वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमण जमिनदोस्त केली

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शहर असो वा गाव सगळीकडे एक गोष्ट आवर्जून दिसून येत ती म्हणजे मोकळी जागा दिसली कि त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे… मात्र जेव्हा प्रशासनाकडून कारवाईच बडगा उगारण्यात येतो तेव्हा मोठं मोठी अतिक्रमण जमीनदोस्त होत असतात. असाच काहीसा प्रकार राहाता शहरात झालेला पाहायला मिळाला आहे. राहता शहरात चितळी रोड लगत … Read more

रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणार्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक प्रकरण नगरमध्ये घडले आहे. रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. याबाबत अधिक माहिती अशा कि, नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ … Read more

नगराध्यक्षपद व आमदारकी गेल्याने कोल्हे गटाने नीचपणाचा कळस गाठला!

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोपरगाव शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणार्‍या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दूत सोबत घेऊन शहर पोलीस ठाण्यामध्ये जात थेट मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले. यावरुन नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे … Read more

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांची नियुक्ती करा! नगर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत ठराव

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आमदार नीलेश लंके यांचे नाव शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरच्या माध्यमातून देशभरात पोहोचले आहेत . त्यामुळे शिर्डी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांना संधी द्यावी अशी मागणी नगर-पारनेर तालुक्यातून होत आहे. श्री साई संस्थानच्या अध्यक्षपदी आ. लंके यांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा ठराव नगर तालुक्यातील खडकी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात माजी सरपंचाच्या घरात धाडसी चोरी; परिसरात खळबळ ३० तोळ्यांच्या दागिण्यासह…

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी दरवाज्यांचे कोयंडे तोडून ३० तोळे सोन्याच्या दागिण्यासह एक लाख ५५ हजार ४०० रुपये चोरुन नेल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध धाडसी चोरीचा … Read more

लसीकरण मोहीम ! आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे शस्त्र सध्या उपयुक्त ठरत आहे. यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. यातच आता हि मोहिमेला आणखी बळ प्राप्त होणार आहे. कारण जिल्ह्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. … Read more

खळबळजनक प्रकार ! नवविवाहितेला घरातून हाकलण्यासाठी तिच्यावर केला जादूटोणा

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी येथील येवले आखाड्यावरील नवविवाहित तरूणीचा छळ करून तिला घरातून हाकलून लावण्यासाठी तिच्यावर काळा जादूटोणा करण्यात आला. या घटनेबाबत श्रीरामपूर तालुक्यातील एका डॉक्टर पती व मांत्रिकासह एकूण सहाजणांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अश्विनी विकास लवांडे या तरूणीचा विवाह 12 फेब्रुवारी … Read more

आशा सेवकांनी ‘ या’ आमदारांना दिले मागण्यांचे निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे. आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले, गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे, सीमा … Read more

खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणात दोघा सूत्रधारांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- 30 लाखांहून अधिक किंमतीच्या खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणात दोघा सूत्रधारांना संगमनेर पोलिसांनी गजाआड केले आहे . या चोरट्यांकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या तेलासह दीड लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर येथील सूरत येथील एकेटी लॉजिस्टीक या कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून संगमनेरातील अफजलखान … Read more