मित्राच्या वाढदिवसानिमित्त नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले जुन्या कारनाम्यांची आठवण….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- श्री केशवराव मुर्तडक यांचा आज वाढदिवस आहे. तब्येतीच्या कारणाने ते घरी आहेत, परंतु आज त्यांच्या जुन्या कारनाम्यांची आठवण येणे सहाजिक आहे. केशवराव सन 1985 च्या निवडणुकीत माझ्या बरोबर नव्हते, निष्ठावान काँग्रेसवाले म्हणून ते काँग्रेसचे काम करत होते. तेव्हा मी आमदार झालो. पुढे कधी ते आमच्यात सामील झाले, एकरूप … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनामुळे बंद असलेले घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो. मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना … Read more

जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी….

अहमदनगर Live24 टीम, 6  जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेचज नुकतेच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे राज्यात पावसाचा इशारा देणयात आला होता. आता याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसाने बळीराजा मात्र … Read more

सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( … Read more

जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा… शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा 2021’ या अभियानात शिर्डी नगरपंचायतीने नगरपंचायत विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शिर्डीकरांनी वृक्षारोपणात दाखवलेली गती आणि स्वच्छता, पर्यावरणस्नेही भुमिकेमुळे हे यश गाठत असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान शनिवारी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गुटखा विक्री जोरात; कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात … Read more

धक्कादायक ! ‘या’ ठिकाणी नदीपात्र परिसरात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक घटना जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात एकाच मृतदेह आढळून आला आहे. दत्तू किसन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकारण्याच्या घरातली मुलगी पळविणे पडले महागात ! नवरदेवासोबत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-  अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात एका 22 वर्षीय तरुणाने एक 21 वर्षीय तरुणीस पळवून नेले आणि लग्न केले. जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात आले असता मुलीच्या नात्यातील काही समर्थकांनी या नवोदीत नवरदेवास अकोले पोलीस ठाण्याच्या गेटवर मारहाण केली. प्रियकराच्या सोबत जाणार….त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. काही झाले तरी मी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील सात दुकांनावर लॉकडाऊनच्या‌ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी ७ ते ११ या निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता नगरपरिषद हद्दीत करोना या विषानुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो, (रा-गंगापूर रोड,नाशिक) यांनी घेतलेला आहे. याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणाहून वाळूउपसा थांबवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूउपशाची नदीला पाणी येण्यापूर्वी मोजदाद व्हावी, रितसर पंचनामे व्हावेत, बेकायदेशीर उपसा झालेल्या वाळूची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना पानसरे यांनी गुरुवारी गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. महसूल प्रशासनाने वाळू उपसा थांबवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी … Read more

खतांची तीव्र टंचाई असताना मंत्रीमात्र गप्पं !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- नेवासे तालुक्यात खतांची तीव्र टंचाई असताना मंत्री मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. मागील आठवड्यात मंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना भेटून युरिया खताची मागणी करणारे पत्र दिले. त्यानुसार तालुक्याला युरिया मिळायला हवा होता. मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या सोनई सोसायटीसाठी युरिया घेतला व तालुक्याला वाऱ्यावर सोडले. खतांचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 843 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम