अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून हटणार !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यातही घट होताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून देखील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 … Read more

सरकारी कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे; तहसील परिसरातूनच लंपास केली वाळूची ट्रॉली

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अर्धाब्रास वाळू असलेली ट्रॉली अंदाजे रक्कम 1 लाख 38 हजार 350 रुपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेली असल्याची घटना राहाता तहसील परिसरात घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता येथील पिंपळवाडी रोड येथे ट्रॅक्टर व वाळू असलेली बिना नंबर ची ट्रॉली वाळू वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; संतप्त नातेवाईकांनी ट्रक चालकाला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात ट्रक-दुचाकी-टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक व टेम्पोतील एक, असे दोघे जखमी झाले. विशाल बाबासाहेब कारभार (वय १७, रा. भालगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा फाटा येथील राजमुद्रा … Read more

नवरदेव हळद लावून नवरीच्या घरी मात्र रिकाम्या हाताने परतला….

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटल्याने अनेक मुलांना लग्नासाठी मुलींचा शोध घ्यावा लागतो. यातच लग्न जमत नसल्याने हैराण झालेला मुलगा लग्नासाठी मध्यस्थींची मदत घेतात. या संधीच सोनं करण्यासाठी अशी मंडळी आजकाल सगळीकडे उपस्थित असतात. याचाच फायदा घेऊन नवरदेव मुलाला घोड्यावर बसून हे मध्यस्थी मंडळी वधूसह फरार होतात. अशीच एक … Read more

गुजरातच्या वयापाऱ्याला 31 लाखांना गंडवले; संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- गुजरात येथील व्यापार्‍याला तब्बल 31 लाख रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रक मध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजण घेऊन येत होते. ट्रक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी … Read more

किरकोळ कारणावरून तेरा वर्षाच्या मुलाला दोघांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- किरकोळ कारणावरून एका तेरा वर्षाच्या मुलासह त्याच्या आई- वडिलांना दोघाजणांकडून मारहाण झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील रांजनखोल गावात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रांजनखोल गावामध्ये राहणारा मुलगा दुर्गेश आप्पासाहेब ओव्हाळ (वय -13 , रा.रांजनखोल) याला त्याचे शेजारी राहणारे एकनाथ जगताप (वय-६९) व अशोक जगताप (रा.रांजनखोल) यांनी झाड … Read more

कोट्याधियांचा घोटाळा घातल्याप्रकरणी व्यंकटेश पतसंस्थेच्या दोघा संचालकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नेवासा तालुक्यातल्या सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा घातल्याप्रकरणी दोघा संचालकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी तेजकुमार गुंदेचा आणि गोपाल कडेल या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सदर कारवाई जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी ही धडाकेबाज कारवाई केलीय. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची धारदार शस्त्राने हत्या,परिसरात खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली आहे. या घटनेमुळे चांदासह परिसरात खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय ४०) हे नदीजवळ चौकात थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 771 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – श्रीगोंदा 80 पारनेर 74 पाथर्डी 70 शेवगाव 63 श्रीरामपूर 62 कर्जत 54 राहुरी 54 नेवासा 48 संगमनेर 48 कोपरगाव 46 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी चौघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या २१ वर्षीय विवाहितेचा फर्निचर दुकानासाठी माहेरून दोन लाख रूपये आणावेत, म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांना अटक केली. विवाहिता पूजा सागर मापारी हिचे वडील विजय बाळकृष्ण भुजाडे (गोधेगाव) यांनी तक्रार दिल्यानंतर … Read more

दारूचे दुकान फोडणाऱ्या दोघां संशयितांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच घरफोडी, रस्तालूट, दरोडे, मारहाण आदी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत. नुकतेच अकोले येथील देशी दारुचे दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी 83 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरुन नेल्याची घट्ना घडली. दरम्यान पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघा संशयितांना ताब्यात घेतली असल्याची माहिती … Read more

प्रवाश्यांसाठी खुशखबर…श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा आजपासून सुरु

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा लालपरीचे चाक थांबले आहे. यामुळे एरवी रस्त्यांवरून धावणारी बस केवळ डेपोतच उभी असलेली दिसून येत होती. मात्र आता आजपासून जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक बस धावणार आहे. श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा आजपासून सुरु होत आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

नागरिकांची गैरसोय पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘तो’ रस्ता खुला केला

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- बेलापूर येथील प्रवरा नदीवरील नावघाट ते बेलापूर बाजारपेठ असा पूर्वापार रस्ता होता. मात्र तो संरक्षक भिंत घालून बंद करण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, छोटे वाहतूकदार, दहावा घाटावर येणारे नागरिक आदींची गैरसोय होत होती. यामार्गे वाहतूक आणि वर्दळ बंद झाल्याने बाजारपेठही ओस पडली होती. मात्र नागरिकांची होणारी … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेचा थोका थोपविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, संसर्ग झाला तर कशाप्रकारे उपाययोजना करावी याबाबत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील नियोजन तयार करुन त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- एका चोवीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे घडली आहे. पुजा सागर मापारी असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 6 महिन्यांपूर्वीच पूजाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची … Read more

विधवा महिलेकडे पोलीस कर्मचाऱ्याने केली शरीर सुखाची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यातील पोलीस विभागाची प्रतिमा दिवसेंदिवस मालिन होऊ लागली आहे. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यापाठोपाठ आता महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील पोलीस विभागाचे नाव गाजू लागले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीच गेलेल्या महिलेकडे पोलीस कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले पोलीस ठाण्यात घडला आहे.या पोलीस कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे अशा मागणीचे … Read more