अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ०४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १५८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1588 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज गेल्या … Read more

जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अकोले येथे कॉन्स्टेबल विठ्ठल शरमाळे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने गुरुवारी कोतूळ येथे छापा टाकून मटका, जुगार खेळणाऱ्या ११ जणांना रंगेहात पकडले. सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला हसन उस्मान अत्तार, रोहिदास भिमा कचरे, सुरेश विष्णू खंडवे, भाऊसाहेब भिमा मधे, पप्पू पिनाजी खंडवे, बारकू बाळू पारधी, संपत दगडू बुरके, सुधाकर महादू देशमुख, … Read more

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका विचारात घेऊन लहान मुलांवरील उपचारांसाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीत अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे. नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची कोल्हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अंगणात झोपलेल्या माय – लेकरांना वाळू तस्करांनी गाडी घालून जखमी केले

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अंगणात झोपलेल्या माय – लेकरावर तस्कराने वाळू वाहतूक करणारी गाडी घालून जखमी केले आहे. हि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात घडली आहे. याबाबत जखमी महिला सुनीता सुनील पवार (वय 30) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत फिर्यादीने म्हंटले आहे … Read more

अकरा जुगाऱ्यांसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अकोले पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-अकोले पोलिसांनी तालुक्यातील कोतुळ येथे कल्याण मटका खेळताना छापा मारून 22 हजार 200 रुपये मुद्देमालासह 11 जणांना ताब्यात घेतले तर टाहाकारी व निळवंडे येथे अवैद्य दारु विक्री करताना दोघांना 1800 रूपयांच्या मुद्देमालासह अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, … Read more

पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक; मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. एवढेच काय तर जिल्ह्याती धरणे, तलाव , नद्या, बंधारे आदी तुडुंब भरून वाहिले. एवढे सगळं असताना जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नेवासा शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर … Read more

लॉकडाऊन सर्वसामान्यांसाठीच… कोरोनाचा धोका असतानाही वाळू उपसा सुरु

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. करोना काळात सर्वसामान्यांना घराबाहेरही पडून न देणारे प्रशासन नदीपात्रात वाळूउपसा करण्यास परवानगी कशी देऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळू तस्करांवर कारवाई होत जिल्ह्यात या तस्करांनी उच्छाद मांडला आहे. पण प्रशासनच कारवाई करणार नसल्याने … Read more

अकोल्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाहीच…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामपंचायतीने सुमारे दहा वर्षांपूर्वी संपूर्ण दारूबंदीचा ठराव केला होता. त्याद्वारे तत्कालीन सुरू असलेले परवानाधारक दारू दुकान ग्रामसभेने दारूबंदीचा ठराव करून बंद केले. मात्र त्यानंतर गावातीलच काही नागरिकांनी टाकलेल्या हॉटेलमधून छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरुवात केली. याबाबत पोलिस व उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काही … Read more

लसीकरणाचा आर्थिक भुर्दंड कारखान्याच्या कामगारांनाच; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांच्या कामगारांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्यात सर्व मिळून सुमारे बाराशे कामगार आहेत. त्यांच्यासाठी कारखान्याने संगमनेरमधील एका खासगी हॉस्पिटलच्या मदतीने लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी कामगारांना एक ते दीड हजार रुपये मोजावे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनर व मालवाहू टँकरची धडक..

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे चौफुलीवर मालवाहू कंटेनर व ५० टन सिमेंट घेवून चाललेल्या मालवाहू टँकरची धडक होत भीषण विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनर नजीकच्या घराला जावून धडकला, तर मालवाहू टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातात कंटेनर चालक व घराजवळील महिला असे दोघेजण जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील कांदालिलाव बंद आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने शेतकऱ्यांना महिनाभरापासून वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कांदालिलाव सुरू करावेत, अशी मागणी … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या ह्या सूचना….

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स @ २८ मे २०२१ जाणून घ्या जिल्ह्यातील अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २२९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४३ हजार २४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४०८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

भाजपच्या ‘ या’ माजी आमदारांना पुन्हा एकदा घरचा आहेर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार असतांना ज्यांनी कधी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाचे प्रश्न सोडविले नाही. नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या वितरीकांसाठी जमीन संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही. ज्यांचे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या प्रश्नासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न … Read more

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; नागरिकांनी ‘ही’ काळजी घ्यावी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  नगर जिल्हयात 30 मे 2021 पर्यंत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दरम्यान जिल्हयात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्या अनुषंगाने वाहणारा सोसाट्याचा वारा व पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पावसात व सोसाट्याच्या वा-यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1408 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 131 अकोले – 121 राहुरी – 89 श्रीरामपूर – 94 नगर शहर … Read more

‘या दोन साखर कारखान्यांनी सर्वरोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोविड १९ साथीच्या आजारात कोपरगाव तालुक्यातील काळे- कोल्हे साखर कारखान्यांनी कोविड सेंटर उभे करून जनतेला दिलासा दिला मात्र आता या दोन्ही साखर कारखान्यांनी साईबाबा तपोभूमी परिसरात तालुक्यातील जनते करिता सुसज्ज सर्व रोग निदान व उपचार हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी … Read more