अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९६ रुग्ण वाढले, वाचा आज सकाळचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा२४५ संगमनेर१५ राहाता३५ पाथर्डी२५ नगर ग्रा.७९ श्रीरामपूर२५ कॅन्टोन्मेंट१५ नेवासा२९ श्रीगोंदा२६ पारनेर२३ अकोले१५ राहुरी२० शेवगाव१४ कोपरगाव२२ जामखेड२६ कर्जत६ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:१५६३६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

दुष्काळी भागात निळवंड्याचे पाणी जाईल तो जीवनातील सर्वोच्च दिवस !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या आजोबांपासून घरात काँग्रेसची विचारधारा रुजली. पक्षाशी निष्ठा ठेवून काम केल्याने आमदारकीपासून प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला. सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले, याचे समाधान आहे. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल, असे … Read more

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात गहू होणार कमी आणि मिळणार मका !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात पुढच्या महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कुटुंबांना गव्हासोबत मकाही दिली जाणार आहे. मात्र मका हे आपले अन्न नसल्याने मकाचे प्रमाण कमी करून गहू देण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मध्यंतरी सरकारने शेतकर्‍यांची मका खरेदी केली. तीच मका आता … Read more

चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बुधवारी ८१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल २० हजारांचा टप्प्या ओलांडण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी गेला असून, बळींची एकूण संख्या २६७ झाली आहे. नगर शहरात नवे ३२८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गुरुवारी नागरिकांनी आवश्यक भाजीपाला, किराणा व इतर सामान खरेदी करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. २८ ते ३१ ऑगस्ट असे चार दिवस लॉकडाऊन असेल. या काळात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध, बँक … Read more

जुगार खेळणाऱ्या त्या” प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात तिरट खेळणाऱ्या २३ जणांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री जय जवान चौकात करण्यात आली. आरोपीत अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. गणेशोत्सवात शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. मं‌गळवारी मध्यरात्री नगरच्या गुन्हे … Read more

पारनेर तालुक्यातील नेत्यांवर गुन्हे दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील विविध पक्षांचे नेते २०० ते ५०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय सभा घेत असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमाबंदी आदेशाचे व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणे व कोव्हिड सारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या विविध राजकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज आढळले तब्बल 810 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ … Read more

डॉक्टरच म्हणतायेत आम्हीही माणूसच; आम्हालाही एमबीएस डॉक्‍टर द्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यापासून जिल्हाभरातील वैद्यकीय सुविधा तैनात आहे. शिर्डीमध्येही हीच परिस्थिती आहे. परंतु सलग ३ महिने कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणारे डॉक्टरही त्रासले आहेत. डॉक्‍टर असलो, तरी आम्ही शेवटी माणसेच आहोत. आता तरी आमच्या मदतीला तालुक्‍यातील सरकारी सेवेतील 12 एमबीएस डॉक्‍टर धाडावेत. … Read more

‘त्या’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा ; शेतात झालंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर मधील संगमनेर तालुक्याच्या आंबीखालसा गावातील जोठेवाडी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा विद्युत महामंडळास दिला आहे. कारण त्याच्या शेतामध्ये वीजवाहक तारा लोम्बकळत आहेत. त्याने जीवास धोका निर्माण झाला आहे. आणि या तारा काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून घारगाव वीजमंडळाच्या कार्यालयास अर्ज या शेतकऱ्याने दिला आहे. परंतु मागील वर्षभरापासून त्याची दखल … Read more

‘हा’ महामार्ग बनला मृत्युचा सापळा; नागरिक संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. आता श्रीरामपूर व वैजापूर या दोन तालुक्याला जवळून जोडणारा प्रमुख मार्ग असलेला महामार्ग 51 याची प्रचंड दुरवस्था झाली असून परिसरातील नागरिकांसह वाहन चालकाचे प्रचंड हाल होत आहेत. याठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्याच्या … Read more

‘जिल्ह्यात वैद्यकीय साधने अपुरी ; कोव्हिड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करावीत’

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या खूपच वाढली आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. हाच धागा पकडत … Read more

‘ह्या’ तालुक्यात’ वाढले आजपर्यंतपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल सर्वाधिक बाधित रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले. तालुक्यात काल दि. 25 ऑगस्ट रोजी तब्बल 41 व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत वाढले २२९ रुग्ण वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.२८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

धक्कादायक! राहाता नगरपालिकेत कोरोनाची एंट्री; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. २० हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार करेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. आता राहाता नगरपालिकेत कोरोनाने शिरकाव केला असून … Read more

महिला बचतगट चळवळ उभारणाऱ्या शालिनीताई विखे यांना मिळाले ‘असे’काही

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना गौरविणाऱ्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने सन्मानित केले. महिला बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक संधी प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने हा सोहळा पार … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ शहरात कोरोनाचा उद्रेक; नगराध्यक्ष म्हणतात धोका वाढल्याने करावे ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता २० हजारीकडे वाटचाल करत आहे. ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले. याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा एवढा उद्रेक झाला आहे … Read more