आता अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार मुबलक ऑक्सिजन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडत आहे. हे ओळखून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पवन गांधी यांच्या प्रयत्नातून मुंबईच्या अथर्व ग्रीन एकोटेक कंपनी व मानवी व्हॅल्यूच्या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या सहकार्याने नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी दहा अत्याधुनिक हायफ्लो … Read more

चोर सोडून संन्याशाला फाशी, पोलिस निरीक्षकच म्हणाले मुलीच्या वडिलांना तुरुंगात टाका …

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  वाळुंज येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करा, अशी मागणी करण्यासाठी सोमवारी पोलिस ठाण्यात गेलेल्या मुलीच्या वडिलांना तुरुंगात टाका, असे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी फर्मावल्याने बाचाबाची झाली. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार थांबवा आणि आरोपीला अटक करा; अन्यथा २ सप्टेंबरला मोर्चा काढून आमची ताकद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६०४ झाला असून त्यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी उपनगराध्यक्षांसह एका नगरसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिक प्रतिबंध उपायोजनांना हरताळ फासत असल्याने रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर व दुकानांत खरेदीसाठी गर्दी होत आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली दिली जात … Read more

भंडारदाऱ्याला पर्यटकांची भटकंती; ग्रामस्थांनी दिला `हा` इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना पेशंटची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने काही नियमअटींसह नागिरकांना आपले व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. यामधून तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांना भेटी देणं किंवा गर्दी करणायास बंदी आहे. मात्र, नगर जिल्ह्याच कोकण अशी ओळख असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. करोनाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५१९ रुग्ण वाढले एकूण रुग्ण संख्येने ओलांडला १७५८३ चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५१९ ने वाढ … Read more

पारनेर तालुक्यात वाढले कोरोना पेशंट; आरोग्य अधिकारी सांगतात `हे` कारण

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. ऑगस्ट महिन्यापासून नगर जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामध्ये पारनेर तालुक्यात पाच महिन्यात सुमारे 131 गावांपैकी 46 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मात्र, कोरोनावर मात करून मोठ्या संख्येने पेशंट सुखरूप घरी परतत असले तरी मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. … Read more

पर्यटकांना रोखा नाहीतर राजीनामा देईन

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. सरकारने काही नियमअटी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पावसाळ्यात दरवर्षी भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटाने सर्व पर्यटन व धार्मिक स्थळांवर बंदी घातलेली आहे. असे असले तरी शासनाचे नियम तोडून भांडारदरा धरण परिसरात गर्दी होत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल दोन वर्ष तरुणीवर घरात घुसून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अल्पवयीन मुलीवर आई वडिलांस जीवे मारण्याची धमकी देत व तब्बल दोन वर्ष एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील बकु पिंपळगाव परिसरात एका १८ वर्षांच्या मुलीला तिच्या घरात घुसून संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. अनेक दिवसापासून आरोपी सुभाष लहानु सोडनर, रा. बकु … Read more

काँग्रेसमध्ये मतभेद; `या` काँग्रेस नेत्यांना कार्यकर्ते राज्यात फिरू देणार नाहीत, काँग्रेस नेत्यानेच दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाला द्यावे या वरून काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि युवा नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे. आता अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा.सुजय विखे यांना जिल्ह्यात फिरण्यास बंदी घाला !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा दररोज 500 च्या वर रुग्ण सापडत आहेत. या परिस्थितीत नगर दक्षिणचे खा.सुजय विखे हे जिल्ह्यात लॉकडाउनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून हेच खासदार गावोगावी 200 ते 500 लोकांच्या बैठका घेवून के.के.रेंजच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या बैठकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवरी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

गावपुढार्‍यांनी बाप्पाला घातले साकडे; निवडणुका होवो आणि …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नाहीत. त्यामुळे या गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. परंतु या ठिकाणी आपली मर्जीतील प्रशासक नेमला जावा यासाठी गावपुढाऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु आता याठिकाणी प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमावा असा निकाल न्यायालयाने दिल्याने या पुढाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४८६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १७१ संगमनेर ३९ राहाता३९ पाथर्डी२५ नगर ग्रा.२० श्रीरामपूर ११ कॅन्टोन्मेंट२१ नेवासा १४ श्रीगोंदा१६ पारनेर २९ अकोले१३ राहुरी७ शेवगाव१० कोपरगाव३५ जामखेड२३ कर्जत ८ मिलिटरी हॉस्पीटल ५ बरे झालेले एकूण रुग्ण:१३९६४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

प्रवरा नदीला आला पूर !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे जवळपास भरलेच आहेत.  भंंडारदरा धरण ९८ टक्के तर निळवंडे धरण ८६ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात काल, परवा झालेल्या जोरदार पावसाने निळवंडेत जोरदार पाण्याची आवक झाली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरेत एकजण वाहून गेला; पाच जण बचावले

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- प्रवरेला पूर आल्याने संगमनेर खुर्दकडे जाणारा छोटा पूल रविवारी पाण्याखाली गेला. कोल्हेवाडी येथील दोन गवंडी मोटारसायकलीवरून संगमनेर खुर्द येथील छोटा पूल ओलांडताना वाहून गेले. सुनील चांगदेव आहेर याला नागरिकांनी वाचवले. मात्र, शरद कोल्हे वाहून गेला. धांदरफळला चौघे मोटारसायकलस्वार पूल ओलांडत असताना वाहून गेले, मात्र ते सुखरूप बाहेर आले. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

कोरोनामुळे मरणानंतरही सुटका नाही ! वाचा काय होतोय हे अहमदनगरमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्धतेसाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः मरणानंतरही त्रासातून सुटका होत नसून अंत्यसंस्काराविना मृतदेह दोन तीन दिवस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवावे लागत आहेत. कोरोना मयतांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. नगरच्या अमरधाममध्ये एकच विद्युतदाहिनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more