अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १९७ संगमनेर २९ राहाता ९ पाथर्डी ८ नगर ग्रा.३७ श्रीरामपूर १२ कॅन्टोन्मेंट१४ नेवासा १३ श्रीगोंदा१९ पारनेर ३० राहुरी ७ शेवगाव १२ कोपरगाव१७ जामखेड २ कर्जत १८ बरे झालेले एकूण रुग्ण:१३४७८ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

अन्यथा सरकारच्या विरोधात कोर्टात जावे लागेल – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शिर्डीचे साई मंदिर खुलं करावं, अन्यथा सरकारच्या विरोधात कोर्टात जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रवरा कारखान्यावर विखे कुटुंबाने श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. राज्य खुलं होत असताना मंदिर बंद असल्यामुळे विखे पिता-पुत्रांनी नाराजी व्यक्त केली. राज्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील ३२ गावांतून जोरदार पाऊस सुरूच असल्याने भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून धरणातील पाणीसाठ्यात नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा नियंत्रित ठेवून जादा येणारे पाणी ५ हजार क्यसेकच्या वर प्रवरा पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. मागील चोवीस तासांत घाटघर, पांजरे व रतनवाडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  कोपरगाव तालुक्यातेले नाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संतोष श्रावण घोरपडे (१० वर्षे) या चौथीतील विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. शे तात मुगाच्या शेंगा तोडत असताना संतोषला कंटाळा आला, म्हणून तो शेततळ्याच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली एकटाच खेळत होता. खेळता खेळता झाडाच्या फांदीवरून तो घसरून तळ्यात पडला. आईला वाटले … Read more

श्रीरामपूर शहरात गर्दीचा महापूर… सोशल डिस्टन्सिंगचे वाजले तीन तेरा !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती विक्रीचे काही स्टॉल मेनरोड, शिवाजी रोड व अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करून लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. मेनरोड, शिवाजी रोडवर गर्दी होईल, म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सर्व स्टॉल थत्ते मैदानावर लावण्यात आले. तथापि, मूर्ती सोडून इतर साहित्य विकणाऱ्या अनेकांनी मेनरोडवरच … Read more

एका दिवसात झाला ‘इतक्या’ जणांचा मृत्यू वाचा अहमदनगर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या २२६ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात नवे ६०३ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या झाली १६ हजार ५०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत ११५, अँटीजेन चाचणीत २८८ आणि खासगी प्रयोगशाळेत २०० बाधित आढळले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- पुणतांबे रस्त्यावर गोंडेगावनजीक पिकअप, इंडिका व्हिस्टा आणि टीव्हीएस स्टार मोटारसायकलीचा शनिवारी तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी झाले. नेवासे येथील इंडिका (एमएच १३ एक्यू ०२३३) श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे जात होती. कारमध्ये सात प्रवासी होते. टीव्हीएस स्टार (एम एच १७ सीके ८८८४) मोटारसायकलीवर दोन महिला व एक … Read more

अभिमानास्पद कार्य : हिंदू मुलींच्या विवाहात त्यांच्या मागे उभा राहिला मुस्लिम मामा !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- हिंदू आणि मुस्लिम या धर्मियांमधील ‘बंधुत्वा’चे नाते सांगणाऱ्या सकारात्मक घटनाही देशात घडत आहेत. बोधेगाव येथील बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबांतील दोन मुलींचे कन्यादान घरासमोर राहणाऱ्या आणि लहानपणापासून मामाची भूमिका बजावणाऱ्या बाबाभाई या मुस्लिम युवकाने केले.  विशेष म्हणजे या मुस्लिम मामाने दोन्ही नववधू बहिणींचे कन्यादानही केले. ‘माणुसकीचा धर्म अन् धर्मापलिकडचं … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ६०३ रुग्ण वाढले वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, … Read more

आमदार पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नास यश, श्रीगोंद्याला ८ कोटीं ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना होणार आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतक-याना सुमारे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १८४ संगमनेर ३७ राहाता १७ पाथर्डी१७ नगर ग्रा.१३ श्रीरामपूर १७ कॅन्टोन्मेंट४ नेवासा २४ श्रीगोंदा११ पारनेर २० अकोले १६ राहुरी७ शेवगाव २१ कोपरगाव२४ जामखेड१३ कर्जत २० बरे झालेले एकूण रुग्ण:१३०५४ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © … Read more

या पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार – शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  गेल्या २५ वर्षांमध्ये विकास कामांत कधीही राजकारण केले नाही. प्रत्येक पक्षामध्ये एकमेकांमध्ये मतभेद, नाराजी असते. खासदार सुजय विखे आणि मी तर भाजप पक्षाचे आहोत. आमच्यातील समज गैरसमज व मतभेद आता संपुष्टात आले आहेत. या पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी … Read more

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- गणेशोत्सव सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यात ‘ मिशन बिगीन अगेन ‘ करण्यात आले असले तरी यापुढील काळात काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा. जागतिक कोरोना संकट टळू दे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 571 रुग्ण, एकूण बाधित संख्या पोहोचली @15899

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने … Read more

मोटारसायकलची डंपरला धडक; दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :   कोपरगाव येथील झगडे फाट्याकडून पुणतांबा चौफुलीकडे जाणारी मोटरसायकल (क्रमांक एमएच-17 बी.एच. 8665 ) वरील भाऊसाहेब सखाराम केदार यांची मोटरसायकल डंपरवर आदळून अपघात झाला. यामध्ये ते जागीच मयत झाले आहेत. हा अपघात हॉटेल माइल स्टोन समोर, कोपरगाव हद्दीतील डाऊच खुर्द शिवारात रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. या भीषण अपघातात … Read more

महाराष्‍ट्रात सर्वाधिक कमीदरामध्‍ये कोरोनाची होतेय ‘इथे’

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  शिर्डी शहरातील नागरीकांना अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली. अतिशय कमी दरामध्‍ये कोरोना चाचणी करण्‍याचा राज्‍यातील शिर्डी मतदार संघात सुरु करण्‍यात आला आहे. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात … Read more

माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सभा, गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूध दर वाढीसाठी हजारों शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. नगरमध्ये दूध दर वाढीसाठी माजी … Read more