नेवासे पंचायत समिती कार्यालयात कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नेवासे तालुक्यात कोरोचा प्रभाव वाढला आहे. तालुक्यातील महत्वाच्या कार्यालयातील मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी बाधित झाले आहेत. यामुळे कार्यालयातील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांना करोना विषाणूची लागण झाल्याने कर्मचारी संख्या 100 टक्के ऐवजी 33 टक्के करण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ६७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २२४ संगमनेर २० राहाता १३ पाथर्डी १४ नगर ग्रा.२३ श्रीरामपूर ९ कॅन्टोन्मेंट १० नेवासा २८ श्रीगोंदा २० पारनेर ०२ अकोले १४ राहुरी १० शेवगाव २५ कोपरगाव ०८ जामखेड १० कर्जत २५ मिलिटरी हॉस्पिटल ०१ बरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९ …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची … Read more

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संगमनेरने पटकावला ५ वा क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :-  केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानांतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिकेला पश्चिम विभागातील ६ राज्यांमधून पाचवा क्रमांक मिळाला आहे. पाचवा क्रमांक मिळाला. ओला कचरा, सुका कचरा, घंडागाडी, खत व उद्यान निर्मिती, शैचालये व एक रुपयात १ लिटर स्वच्छ पाणी या उपक्रमांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

तेव्हा निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प का होते?

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या योगदानातून धरणाची निर्मिती होऊ शकली. निळवंडे धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पात्रात पडत आहे. त्यामुळे त्या गावाला धोका होऊ शकतो. त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत बांधावी. …………………………………………………………………….. जाहिरात : व्यवसायाची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ४१७ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

File Photo

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण  आता ७९.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी ) सायंकाळी सहा … Read more

आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नयेत असा आदेश आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आता या मोर्चावर पोलिस कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे. या … Read more

स्वच्छता अभियान: अहमदनगर महापालिकेने देशात पटकावला `हा` क्रमांक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात अहमदनगर शहराचा समावेश झाला होता. यामध्ये नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये करणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. तीन टप्प्यात सर्वेक्षण … Read more

बैलपोळ्याच्या सणाच्या दुसर्‍याच दिवशी बैलजोडीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  शेतकऱ्याचा आवडता सण म्हणजे बैल पोळा. या दिवशी बळीराजा आपल्या खास मित्राचा म्हणजे आपली आवडत्या बैलाचा सावतोपरी सन्मान करून त्याच एक प्रकारे आभार मानण्याचा उत्सव साजरा करत असतो. परंतु याच सणाच्या दिवशी बळीराजावर दुःखाचा डोंगर कोसळण्याची घटना नेवासा तालुक्यातील खालालपिंप्री येथे घडली. बैलपोळ्याच्या सणाच्या दुसर्‍याच दिवशी रस्त्यामध्ये पडलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाली

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला.  आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.१६ टक्के इतके झाले आहे.  … Read more

कांद्याला ‘ह्या’ ठिकाणी मिळाला उच्चांकी भाव

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव समाधानकारक नव्हते. परंतु आता कांद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला १२ हजारांचा टप्पा. आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज. त्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची एकूण संख्या आता १२,१५३ मनपा १९१ संगमनेर३६ राहाता२८ पाथर्डी२० नगर ग्रा.४० श्रीरामपूर२४ कॅन्टोन्मेंट६ नेवासा२४ श्रीगोंदा१८ पारनेर२५ अकोले २० राहुरी ७ शेवगाव २८ कोपरगाव७ जामखेड२४ कर्जत ५ मिलिटरी हॉस्पिटल ३ आमच्या … Read more

दानपेटी चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- राहुरी शहरातील महादेव मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यास राहुरी पोलिसांनी आरोपी प्रेम वाकोडे (वय ३०, राहुरी) याला गजाआड केले. दानपेटी व १५० रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दानपेटी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी मंदिराचे पुजारी प्रकाश भदे यांच्या फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या … Read more

धक्कादायक : बेरोजगारीला कंटाळून तरुणाने संपवले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील कैलास भानुदास शिंदे (वय ३०) याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोलमजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. विवाहानंतर त्याने श्रीरामपूर, नगर येथे मोलमजुरी केली. लाॅकडाऊनमुळे काम थांबल्याने तो आर्थिक अडचणीत आला. बेरोजगारी आणि आजारपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घरातील … Read more

अल्पवयीन मुलीस भरदुपारी पळविले !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्षं १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदुपारी १ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. या घटनेने संगमनेर शहर परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईकांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला ‘त्याचा’ मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्‍यातील धापोरी परिसरात राहणारे युवराज चैतराम पवार, वय ५५ हे 16 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेले होते. त्यांचा 17 ऑगस्ट रोजी शिर्डीतील वृद्धाश्रम जवळील ओढ्यात मृतदेह मिळून आला. याप्रकरणी अशोक कमलाकर मोरे या व्यक्तीने पोलिसात खबर दिली. दरम्यान युवराज पवार यांचा मृत्यू नेमका कसा? का? कधी? झाला याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ६५० नवे रुग्ण, वाचा 24 तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ११,६४७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५० ने वाढ झाली. … Read more

नगरमधील गोंधळ चव्हाट्यावर; कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  नगर शहरात करोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिव्हिल आणि खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, प्रशासनातील सावळा गोंधळ सुरु असल्याने उपचारा अभावी लोकांना ताटकळत आहे. आता आरोग्यविभागाला कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही कोरोना चाचणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सकाळीच … Read more