कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- कोपरगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे. दररोज बाधित पेशंटचे आकडे वाढत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचे पेशंट आढळत आहेत. मंगळवारी (दि.१८) 51 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 61 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोपरगाव शहरासह तालुक्यात सोमवारी (दि.17) सापडलेल्या 33 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील … Read more