चिंताजनक! ‘ह्या’ तालुक्यात वाढले आजपर्यंतपैकी सर्वाधिक रुग्ण
अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. काल सर्वाधिक बाधित रुग्ण अकोले तालुक्यात आढळून आले. सर्वाधिक अशा 22 रुग्णांची स्वातंत्र्य दिनी अकोल्यात नोंद झाली आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या 281 … Read more