प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या मामाने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडी अकलापूर परिसरात एका तरुणाने प्रेमविवाह केला म्हणून त्याच्या घराचा दरवाजा तोडून मुलीच्या मामाने प्रियकराच्या घरातील महिलेस मारहाण केली. ही घटना बुधवार दि. 12 ऑगस्ट रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दत्तात्रय भिकाजी निमसे व भागाजी निमसे (रा. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर :आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी! मनपा २०३ संगमनेर ४३ राहाता १० पाथर्डी ३२ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर १९ कॅन्टोन्मेंट २४ नेवासा२१ श्रीगोंदा २४ पारनेर २० अकोले ७ राहुरी ८ शेवगाव२५ कोपरगाव३४ जामखेड १० कर्जत २९ मिलिटरी हॉस्पीटल २ बरे झालेले एकूण रुग्ण:८९९३ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी गेला. दरम्यान, गुरूवारी अँटिजेन टेस्टमध्ये १७ रूग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २४५ झाली. अकोले शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत (सीडफार्म), कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगरसह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतूळ येथील व्यक्ती पॅाझिटिव्ह आढळल्या. अगस्ति कारखाना रोड भागातील वृद्धाचा संगमनेर येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात विवाहितेला धमकावून दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. सय्यद दाऊद मोमीन (सारोळे पठार) असे त्याचे नाव आहे.  महिलेवर संगमनेरमध्ये उपचार सुरू होते. नंतर तिने डॉ. मोमीनकडे उपचार सुरू केले. सलाईनमधून गुंगीचे औषध देत त्याने या महिलेवर अत्याचार केले. मोबाइलवर चित्रफीत … Read more

बोगस डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-सोशल मीडियावर येणारी माहिती शंभर टक्के खरी आहे. असं मानणारा वर्ग आपल्याकडे मोठ्या संख्येने आहे. या माहितीची कोणतीही शहानिशा न करता विश्वास ठेवतात. सध्या कोरोना काळात घरगुती उपाय सांगणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. असाच एक कोल्हापुरी बोगस डॉक्टर लोकांच्या भीतीचा फायदा घेत प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध विकत होता. या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले 528 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७० टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- नगर जिह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे नगर महापालिका हद्दीत आहेत. ऑगस्टपर्यंत महापालिका हद्दीत तब्बल ४ हजार ६१६ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नवीन वाघ आला !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शिवसेना नेत्यांना आणि कार्यकत्यांना वाघ म्हणायची स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरा आहे. शिवसेना स्टाईल आंदोनल किंवा उत्तर म्हटलं तरी प्रत्येकाला ओळख आहे. त्यामुळे शिवसैनिकांना `वाघ` ही बिरुदावली शोभून दिसते. नगरमध्ये नुकतीच एका वाघाने एक्झिट घेतली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ होते. मात्र, अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री … Read more

पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रशासनाचे गलथान कारभारामुळे नगर शहरात कोरोना आजाराचे थैमान !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जगाबरोबर भारत देशात कोरोना वाढला असून, यात महाराष्ट्र तसेच अहमदनगर जिल्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.  शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण संख्येचीच आकडेवारी समोरे येत असून शहरातील मोठमोठ्या खाजगी … Read more

कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  अकोले तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहेत. मात्र, मयत होण्याची जी सरासरी आहे ती मात्र फार चिंताजनक आहे. कारण, गेल्या २४ ते २५ दिवसात कोरोनाने तब्बल सहा बळी घेतले आहेत. तर आजवर हि संख्या ९ वर जाऊन पोहचली आहे. यातच … Read more

तर मात्र जनता संचारबंदी लागू करावी लागू शकते …

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे पुन्हा जनता संचारबंदी करावी की नाही यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषद येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीत सध्या जनता संचारबंदी नको असा सूर उमटल्याने तूर्त तरी संचारबंदी करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ७२ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७४.५८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

ह्या मोठ्या गावात एका दिवसात 21 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द आणि बुद्रुक गावांमध्ये करोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे, बुधवारी एकाच दिवशी 21 जण बाधित निघाले तर दोन्ही गावच्या बाधितांची संख्या 66 वर पोहचली. लोणी बुद्रुक व खुर्द ही अस्तित्वाने वेगळी असली तरी इथले व्यवहार आणि एकूणच दैनंदिन जीवन तसे एकमेकांशी जोडलेले आहे. व्यवसाय, नोकरी, व्यापार, … Read more

अहमदनगर :आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी! बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा मनपा २७३ संगमनेर २१ राहाता ६५ पाथर्डी ४३ नगर ग्रा.४४ श्रीरामपूर१९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा२२ श्रीगोंदा ३० पारनेर ३३ अकोले २ राहुरी ८ शेवगाव३२ कोपरगाव६२ जामखेड १७ कर्जत २६ मिलिटरी हॉस्पीटल ४ बरे … Read more

यशोधन’मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत हेल्पलाइन

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, जिल्हा व तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी काम केले जात आहे. अतिगंभीर रुग्ण व इतर मदतीसाठी यशोधन कार्यालयातर्फे हेल्पलाईन सुरु केली आहे, अशी माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, संगमनेरमधील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सहकारातील संस्थांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जात … Read more

धक्कादायक : पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 473 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल केवळ 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 44 जणांची तपासणी करण्यात आली. यात 14 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह तर 30 जण निगेटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर येथील नगरपरिषद कार्यालयातील … Read more

एका दिवसात सात रुग्णांचा बळी, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण संख्येने ओलांडला अकरा हजाराचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने आणखी सात जणांचा मृत्यू होऊन बळींची संख्या १२४ झाली. २४ तासांत रुग्णसंख्येत ६४७ ने वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११२७३ झाली आहे. व उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३४०८ झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८५ नागरिक बाधित … Read more