अहमदनगर ब्रेकिंग : वंचित बहुजनच्या शहराध्याक्षांचा अपघातात मृत्यू
अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- रस्त्याच्या कडेला उभ्या ओमनीला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात संगमनेरचे दोन तरुण ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता सिन्नर येथील नाशिक-पुणे बायपासवरील सिल्व्हर लोटस् हायस्कूलसमोर झाला. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र आखाडे यांचा समावेश आहे. संतोष देवराम आखाडे (४०, घुलेवाडी) व राजेंद्र नानासाहेब आखाडे (४०, … Read more