चिंताजनक! ‘हा’तालुका 926 ; दोन दिवसांत 56 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. मागील २ दिवसांत संगमनेर तालुक्यात नव्याने ५६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 926 झाली आहे. तालुक्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीतून गुरुवारी 40 तर शुक्रवारी 16 … Read more

धक्कादायक ! ‘ह्या’ ठिकाणी बिबट्याने केला हल्ला; ‘इतके’ तरुण जखमी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा हल्ला हि गोष्ट नित्याचीच झाली आहे. अनेक लोक दहशतीखाली आहेत. विशेषतः शेतकरी वर्ग जास्त दहशतीखाली आहे. आता तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळ गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये चौघे तरुण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. गुरुवारी … Read more

पाणलोट क्षेत्रात पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात नव्याने पाणी दाखल होत आहे. काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरा … Read more

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाने घेतले ‘इतके’ बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 384 वर जाऊन पोहोचली आहे.काल मोरगे वस्तीवरील एकाचा उपचारादरम्यान नगर येथे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची तालुक्यातही संख्या … Read more

महाराजांना न्यायालयात हजर राहण्याची व जामीन देण्याचीही आवश्यकता नाही

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधातील याचिकेच्या सुनावणीला वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे महाराजांना तूर्त दिलासा मिळाला. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल झालेल्या अर्जावर सुनावणी सुरू आहे. महाराजांच्या वतीने वकील के. डी. … Read more

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना भोकर परिसरात गुरुवारी घडली. केशव बाळासाहेब चव्हाण (वय २३) असे मृताचे नाव अाहे. केशव मित्राबरोबर सुनील फासाटे यांच्या वडजाई परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. तीन दिवसांपासून तो वडिलांसमवेत पोहायला शिकत होता. विहिरीच्या कठड्यावरुन त्याने उडी मारली. तो पाण्याबाहेर … Read more

७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह ठणठणीत होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरात रोज दहा ते बारा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ७५ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी सायंकाळी तालुका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात एकूण कोरोना बाधित ३२४ पैकी २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील … Read more

कोरोना बाबत अहमदनगरसह या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ५५९ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज … Read more

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अहमदनगरच्या या नेत्याची उडी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. या वादात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उडी घेतली आहे. भाजपचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. या आरोपाचं खंडन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं. तर सुशांतसिंह प्रकरणात `राजकीय नेते, बॉलिवूड व अंडरवर्ल्डचाही संबंध` असल्याचा त्यांनी … Read more

ब्रेकिंग : रेल्वे इंजिनची धडक, इतक्या मेंढ्या झाल्या ठार !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- मागील काही महिन्यात जिल्ह्यात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पाळीव प्राण्यांचा बळी जात असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गुरुवारी श्रीरामपुर तालुक्यात रेल्वे इंजिनची धडक होऊन ४० मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली.  यामध्ये रेल्वे इंजीनची जोरदार धडक बसुन ४० मेंढ्या मृत झाल्या आहेत. मागील काही दिवसापूर्वीही अशीच घटना घङली … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले २२ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

मोठी बातमी : निवृत्ती महाराज देशमुखांना न्यायालयाचा मोठा दिलासा!

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टची तारीख देत खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदुरीकरांना … Read more

पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू ; त्यानंतरही जे घडले तेही धक्कादायक…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे एक दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी विहिरीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. परंतु या घटनेनंतर विहिरीत जास्त पाणी असल्याने जलतरणपटूंसह अनेकांनी सुमारे सहा तासांचे अथक प्रयत्न करूनही रात्री उशीरापर्यंत करूनही मृतदेह निघाला नाही. तसेच अग्निशमनचा प्रयत्नही अपुरा पडला. अखेर आज सकाळी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. … Read more

अहमदनगरसाठी खुशखबर ! विजेसंदर्भात महसूल मंत्री थोरातांच्या ‘ह्या’ महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :सध्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता, जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तसेच औद्योगिक वसाहतीदेखील आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विजेची मागणी वाढती आहे. हे लक्षात घेता उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त असल्याने 220 केव्ही व 132 केव्ही मेगा सबस्टेशन निर्मिती सोबत एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर व शेतीसाठी अतिरिक्त फिडर उभारण्यात यावे, अशा सूचना … Read more

कोरोनाच्या आकडेवारीबाबत ‘ह्या’ आमदारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने  योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.  मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या … Read more

नगरसेविकाच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यु.!

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-  अकोले शहरातील एका नगरसेविकेच्या बहिनीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयातून ही माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, हा मृत्यू कोरोनाच्या कागदावर आला असला तरी या महिलेस यापुर्वी बर्‍याचशा आजारांंनी ग्रासलेले होते. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोनाचा हा चौथा बळी गेला असून आजवर 174 रुग्ण … Read more

भावासोबत अनैतीक संबंधातून बहिनीला झाली मुलगी !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-अकोले तालुक्यातील देवठाण परिसरात राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणाने त्याच्या सख्या बहिनीवर अत्याचार केले. त्यानंतर काही कालावधीत ती गरोदर राहिली, मात्र हा हा प्रकार नेमकी कोणी केला हे लवकर लक्षात आले नाही. पीडित तरुणीने देखील स्वत:चे नाव व अत्याचार करणार्‍याचे नाव खोटेे सांगितल्यानंतर संबंधित बनावट नावाचा शोध पोलिसांनी सुरू केला. मात्र, … Read more