या तालुक्यात कोरोनाचा उद्रेक; दिवसभरात ६५ बाधित

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगावसह संजीवनी कारखाना परिसर व २२ गावांत ६५ रुग्ण बाधित निघाले असून त्यात २५८ अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये ६१ बाधित निघाले आहे, तर खासगी प्रयोग शाळेत २ रुग्ण बाधित निघाले. यात एक १० महिन्याचे बाळ व ब्राम्हणगाव येथील ८२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे आजपर्यंत निघलेल्या रुग्णांचा गुरुवारी उच्चांक मानला जात … Read more

ह्या शहरात ८ दिवस जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- नेवासे शहरातील कोरोना रुग्णाचा वाढती संख्या पाहता जनता कर्फ्यू करण्यासंदर्भात नगरसेवक, व्यापारी व नागरिकांच्या झालेल्या बैठकीत शनिवारी सायंकाळपासून आठ दिवसांचा शहरात जनता कर्फ्यू सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. नेवासे शहरात सुरू असलेल्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा जनता कर्फ्यू करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही … Read more

लाच घेताना महिला तलाठ्याला पकडले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | कुंभारीपाठोपाठ येसगाव येथील तलाठी ज्योती वसंतराव कव्हळे (वय ३२) हिने प्रतिज्ञापत्रात निर्माण केलेल्या भाराचा तपशील सात-बारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून ८०० रुपये रोख घेताना तिला रंगेहात पकडण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. नाटेगाव येथील तक्रारदाराने आपल्या प्रतिज्ञापत्रावर निर्माण केलेल्या भाराचा … Read more

फटाके फोडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :-अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या जल्लोषात कोपरगाव येथे मुख्य रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या सात जणांविरोधात यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कोपरगाव शहर पोलिसात जमाव बंदी व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जय मल्हार कॉम्प्लेक्स समोर विघ्नेश्वर … Read more

फेसबुकवर वादग्रस्त मॅसेज टाकणाऱ्या तरुणास अटक

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर शहरात वार्ड नंबर २ येथील तौफिक शब्बीर शेख याला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोनि. अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी तौफिक शब्बीर शेख रा.वार्ड नं. २ याच्याविरुद्ध भादवि कलम १५३, अ, प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा गुन्हा नंबर १२९२ दाखल करण्यात आला. फिर्यादीत … Read more

विवाहितेवर जंगलात झाला बलात्कार नवऱ्याने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील अंभोळ गावच्या शिवारात असलेल्या जंगलात एक २० वर्षाची गरीब तरुणी शेळ्या चारत असताना तेथे येऊन आरोपी सचिन बाळू भवारी रा. अंभोळ ता. अकोले याने तू मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत प्रेम संबंध करायचे आहेत. तेव्हा मुलीने तू वेडा झाला का आपले नाते काय आहे, असे म्हणत त्याला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ७५७ नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठा प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. आज जिल्ह्यात एकुण ७५७ रूग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत … Read more

सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून जिल्हाधिकार्यांना कोणी फोन करते काय ?

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. कोविड उपचार सुविधांसाठी अहमदनगर जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता नॅशनल हेल्थ मिशनद्वारे त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई प्रतीक्षेत आहे. याबबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने … Read more

हुंड्यासाठी विवाहतेचा छळ, सहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र समाजात हा प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप` असा प्रकार घडतो आहे. अनेक ठिकाणी लग्नानंतर हुंड्यासाठी मुलींचे छळ होत आहेत. लोणी खुर्द येथील मापारी कुटुंबात लग्नाच्या दिवसापासून हुंड्यासाठी छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. … Read more

धक्कादायक : रक्षकच झाले भक्षक, धमकावून खंडणी उकळली…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत. हेच आपण ऐकत आलो आहोत. याचा वेळोवेळी प्रत्यय देखील येतो. परंतु कधी संरक्षकचं तुमचे भक्षक झाले तर ? असाच काहीसा प्रकार शिंगणापूर पोलिसांकडून घडला आहे.   भाडोत्री पिकअप मधून नगरला धान्य विकण्यासाठी घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचार्‍यांनी रस्त्यात अडवून हे धान्य रेशनचे … Read more

कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू ,एकाच कुटुंबातील 6 रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एकाच कुटुंबात सहा जणांना कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर त्याच कुटुंबातील हे सर्व सहा बाधित आहेत. जवळच्या हसनापूर गावातही एकाला करोनाची बाधा झाली. लोणी बुद्रुक गावात मंगळवारी एकाच इमारतीत 12 करोना बाधित आढळले होते. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा १८९  संगमनेर ३१ राहाता १४ पाथर्डी २५ नगर ग्रा.२४ श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २४ श्रीगोंदा २ पारनेर ८ अकोले २ शेवगाव २ कोपरगाव ३ कर्जत १९ बरे झालेले एकूण रुग्ण:४९३५ कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन   अहमदनगर Live24 … Read more

कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन  

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे सध्या सात हजारहून अधिक रुग्ण नगर जिल्ह्यात झाले आहेत या सर्वात महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमधील 26 वर्षीय युवा डॉक्टरचाही करोनाने मृत्यु झाला आहे.  सध्या सोशल मिडियावर करोनाबाबत … Read more

कोरोनावर उपचार सुुरू असताना महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह आता ग्रामीण भागात देखल कोरोना रुग्ण आढळत आहेत. बुधवारी कोरोनावर उपचार सुुरू असताना नगर येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. तर काल श्रीरामपूर तालुक्यात नव्याने 15 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासात वाढले ४७० रुग्ण , चौघांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे जिल्ह्यात आणखी ४७० रुग्ण आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३०, अँटीजेन चाचणीत २२६ आणि खासगी प्रयोगशाळेतील २१४ रुग्णांचा यात समावेश आहे.  गेल्या चोवीस तासांत चार जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८८ झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २६१० इतकी झाली आहे. दरम्यान, बुधवारी २१५ रुग्णांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ४७० नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७०  ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, अँटीजेन चाचणीत  २२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २१४ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६१० इतकी झाली … Read more