हवामान विभागाचा अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ! तुम्ही घ्या अशी काळजी ..

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  भारतीय हवामान खात्याकडून दिनांक 5 ऑगस्ट व 6 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहेत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी , विशेषतः नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजिकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय … Read more

संगमनेरात आरती करणं पडलं महागात…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आज दुपारी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याची सुरुवात मंगळवारपासूनच करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाले. दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत असताना संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी नवीन नगर रस्त्यावरील श्रीराम मंदिर परिसरात एकत्र जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर !

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे.  तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि  ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस यांची माहिती मिळणार आहे.  त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेडस उपलब्ध आहे हे कळल्याने … Read more

श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  आयोध्‍येमध्‍ये प्रभू श्रीरामचंद्राच्‍या मंदिराच्‍या भूमिपुजनाचे साक्षिदार होण्‍याचे भाग्‍य आमच्‍या पिढीला मिळाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली राम मंदिराच्‍या निर्माणाचे कार्य हे देशाच्‍या अध्‍यात्मिक, सांस्‍कृतीक आणि एकात्मिक परंपरेचा सर्वोच्‍च मानबिंदू ठरेल अशा शब्‍दात भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपला आनंद व्दिगुणीत केला.  लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयात आ.विखे पाटील यांनी … Read more

अनिल भैया राठोड यांच्या निधनाने गोरगरीब व जनसामान्यांचा लढवय्या नेता हरपला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनेचे उपनेते आणि माजी मानती अनिल राठोड यांचं आज पहाटे निधन झालं. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. अहमदनगर शहराचे पंचवीस वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व करताना माजी मंत्री अनिल भैया राठोड यांनी आपल्या कामाचा राज्यभर ठसा उमटवला. धडाडी व आक्रमकते बरोबर त्यांनी विकास कामांना … Read more

अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील…

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून काम करणारा नेता म्हणून अनिल भैय्या राठोड यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहील आशा शब्दात माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.  आपल्या शोकसंदेशात आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत सर्वानाच धक्कादायक आणि तेवढेच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १६ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज २१५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४५८० इतकी झाली.  काल सायंकाळपासून … Read more

कोरोना रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा;माजी आ.कोल्हे संतापल्या

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव येथील कोरोना सेंटर वाढत्या रूग्णांना सेवा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देत शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

धक्कादायक ! ‘ते’कोरोना बाधीत कैदी अद्यापही तुरुंगातच; होऊ शकतो धोका

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे. या तालुक्यातील कारागृहातील 22 कैदी कोरोना बाधीत असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. परंतु या कैद्यांकडे आरोग्य व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या कोरोना बाधित कैद्यांना राहुरी कृषी विद्यापीठात हलवण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते मात्र अद्यापही हे कैदी … Read more

अनिल राठोड यांचं निधन,नगरमधील शिवसेना शोकमग्न

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- आज सकाळी अहमदनगरकरांच्या दिवसाची सुरवात माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन ही बातमी वाचून झाली. तब्बल 25 वर्षे नगर शहराचे आमदार राहिलेले राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र … Read more

पावभाजीचा स्टॉल ते २५ वर्ष आमदार आणि राज्यमंत्री…असा होता अनिल राठोड यांचा राजकीय प्रवास

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- नगर शहराचा इतिहास असा आहे, की इथं मोठमोठे नेते आमदार झाले; परंतु दोनेपक्षा जास्त वेळा कुणालाही नगरकरांनी स्वीकारलं नाही. दादा कळमकर यांच्यापासून शहरात सामान्यांतून आमदार होण्याची सुरुवात झाली. कळमकर हे हाॅटेलचालक होते. त्यानंतर अनिल राठोड हे पावभाजी गाडीचालक आमदार झाले. नगरसेवक वा अन्य कोणतंही पदाचा अनुभव नसताना त्यांना थेट … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. … Read more

नशिबी मुलगा नसल्याने आठ लेकीनेच पित्याला दिला अग्नीमुख !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-मुळचे तालुका अकोले, कळस येथिल रहिवासी असलेले तीस ते पस्तीस वर्षेपासून सध्या वास्तव्यास राहणार्‍या श्रीरामपूर तालूका बेलापूर (सुभाषवाडी,ऐनतपूर) येथिल रहिवाशी गणपत धोंडीबा वाघमारे (वय६८) यांचे नुकतेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दु:खद निधन झाले.यांच्या पश्चात … Read more

नामदार शंकराव गडाख पोहोचले कोविड सेंटरमध्ये !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व करोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. नेवासा … Read more

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी,१० ऑगस्टपर्यंत करून घ्या हे काम…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती … Read more

‘निसर्ग’चा नगरच्या पर्जन्यमानावर झालाय परिणाम ??

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  कोरोना सोबतच निसर्ग चक्रीवादळाचे संकट महाराष्ट्रात येऊन गेले. हे वादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून गेले. कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागातही या निसर्ग चक्रीवादळाने नुकसान केले होते. याचा परिणाम आता थेट पर्जन्यमानावर आणि पर्यायाने धरण भरण्यावर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, … Read more

श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात आढळले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या २९८ वर जाऊन पोहोचली आहे. आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ६१ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका पोलिसांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्ण काल बरे होऊन घरी … Read more