पैशांच्या वादातूनडोक्यात वीट घालून खून

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात उसन्या पैशांच्या वादातून बाचाबाची होऊन डोक्यात वीट मारल्याने एकजण ठार झाला. ही घटना शनिवारी उंचखडक खुर्द येथे घडली. तुकाराम बुधा उघडे (वय ६९) असे मृताचे नाव आहे. कैलास यशवंत घोडके (४०) याला पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी घोडकेने उघडेकडे पैसे उसने मागितले. उघडेने नातेवाईकांकडून घेऊन दिले. नातेवाईक … Read more

अकोल्यात आढळले नवे १० बाधित, रुग्ण संंख्या १४८

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले शहरात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यात पोलिसांच्या कुटुंबाचा समावेश आहे. अगस्ती चित्रपट गृहाजवळ तीन, तर एक तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस एक आणि उंचखडक बुद्रूक येथील एक असे दहा रिपोर्ट बाधित आढळले. अकोले शहरातील एक पोलिस कर्मचारी संगमनेर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. त्यामुळे आपले कार्य बजावत असताना … Read more

शेतकऱ्यांना खरीप विम्याची रक्कम तातडीने द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापूस व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली … Read more

कोपरगावात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील १०१ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहमदनगर येथे काल पाठवलेल्या ३० अहवालांपैकी गोरोबानगर येथील ६० वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून २९ अहवाल निगेटिव्ह आले. तालुक्यात आता एकूण … Read more

शिक्षकांचे नेते माधव लांडगे यांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माधव लक्ष्मण लांडगे (वय 54) हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर घडली आहे माधव लांडगे हे मोटारसायकलहून जात असताना कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार … Read more

विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातल्या टाकळिमियाँ शिवारात एका तुडूंब भरलेल्या विहिरीत देवळाली प्रवरा येथील अक्षय रविंद्र ढूस या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. तो विहिरीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यूचे झाला. या घटनेमुळे देवळाली परिसरात शोककळा पसरली. विहीर काठोकाठ भरलेली असल्याने त्याचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४०३ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये. ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली … Read more

…तर खासदार सुजय विखे पाटील देणार खासदारकीचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे. विकासवर्धिनी संस्थेच्या … Read more

कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून उत्तरे

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि इतर सहभागी यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे त्यांच्या शंकांचे निरसन गेले.  त्यामुळे कोरोना विरुदधच्या या लढाईत आता नागरिकही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७०२ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

चिंताजनक ! संगमनेरमध्ये आणखी आठ पोलिसांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात संगमनेर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहेत. विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. संगमनेरमध्ये ४ पोलिसांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या आणखी ८ पोलिसांचे अहवाल शुक्रवारी रात्री … Read more

‘ह्या’ तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. काळ आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यात … Read more

‘जनतेने सतर्क होत कोरोनाचा नायनाट करावा’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जवळपास पाच हजरांचा रुग्ण संख्येचा टप्पा अहमदनगरने पार केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, कोरोना या संसर्ग महामारीचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनेच आता सतर्क व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. एका कार्यक्रमात खासदार … Read more

माजी आमदार म्हणतात , निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी लढत राहणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे ७८ दूध संकलन … Read more

दमदार पावसाने उभ्या पिकांचे नुकसान ; बळीराजा संकटात

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

दूध धंद्याला घरघर लागण्यास महाआघाडी सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. संगमनेर तालुका भाजपच्या वतीने कोल्हार-घोटी मार्गावर … Read more

धक्कादायक! महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात टाकला दगड

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे महिलेच्या तोंडाला कापड बांधून डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी चौघांवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारभारी मुरलीधर भागवत, आदिनाथ कारभारी भागवत, शिवा व त्याचा जोडीदार या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती … Read more

पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- विवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरी स्वतःच्या पत्नी समोरच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार काल (शनिवार) दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे (आठवाडी) याठिकाणी घडला. या तरुणाला तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सदर तरणाने विष प्राशन का केले याचे कारण अद्याप समजू शकले … Read more