भंडारदरा धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे भंडारदरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैसे मागितल्याने एकाची हत्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-व्याजाचे पैसे मागितल्याचा रागातून एकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात उंचखडक खुर्द येथे घडला आहे. यासंदर्भात अकोले पोलीस ठाण्यात हत्या व एट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम बुधा उघडे ( वय 62,रा.उंचखडक खुर्द) असे मृताचे नाव असून कैलास यशवंत घोडके (वय 45,रा.उंचखडक खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि…

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यात अनेक गुन्ह्यात फरार असलेला साकूर-माळवाडी येथील सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत त्याला गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे साकूर-माळवाडी येथे घडली. नवनाथ विजय पवार असे त्याचे नाव आहे. जुन्नर, मंचर, आळेफाटा पोलिस हद्दीत अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या पवारला ताब्यात … Read more

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अकेाले तालुक्यात शनिवारी ९ पॅाझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची एकूण संंख्या १३० झाली आहे. कारखाना रोड परिसरातील ५० वर्षीय व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॅाझिटीव्ह आला. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधा झाली आहे. शेरणखेल येथे ४, रेडे येथील ३, टाहाकारी व कारखाना रोड प्रत्येकी १ असा ९ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण,सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण आढळून आले. मागील पाच महिन्यांत सर्वाधिक रुग्ण प्रथमच शनिवारी आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५५०८ झाली आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या ७४ झाली आहे. नगर शहरात १४ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील गणेशनगरमधील मोरया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. हर्षदा मिलिंद इंगळे असे तिचे नाव आहे. हर्षदाने नुकताच बारावीत प्रवेश घेतला होता. वडील मिलिंद इंगळे भंडारदरा जलविद्युत केंद्रात काम करतात. शनिवारी सकाळी हर्षदाने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर … Read more

कोपरगावमध्ये करोनाचा कहर : बधितांचा आलेख वाढताच !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोपरगावमध्ये करोनाचा कहर वाढतच चालला आहे. शहरात काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५२ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खाजगी लॅबमध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज दुपारपर्यंत एकूण १२ बाधीत आढळले आहे. तसेच ३० … Read more

सरकारमधील मंत्रीच अनुदान लाटतात : राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे दूध संघ असून स्वतःचे फायदे व्हावेत, दूध संघाला नफा मिळावा आणि अनुदान देण्यापेक्षा अनुदान लाटण्याचे काम मंत्री करत असल्याचा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे दुध दरवाढीसाठी आसूड आंदोलन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, गणेशचे … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर पाच हजार पार ! आज आढळले ‘इतके’रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित रुग्ण संख्यने पाच हजारचा आकडा पार केला आहे,गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ५३५ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात काल (शुक्रवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३४, अँटीजेन चाचणीत २८४ … Read more

बिग ब्रेकिंग : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलीसांनी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे,यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.   आज सकाळी केलेल्या आंदोलनाप्रकरणी  माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राहाता पोलीसांत गुन्हा दाखल … Read more

खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-  दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज (1 ऑगस्ट) राज्यभरात गावातील चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांनी आंदोलन केलं. सकाळी नेवासा बसस्थानकावर भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या माजी आमदारासह आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलकांना रास्ता रोको करू नये यासाठी नोटीस बजावली होती. तरी देखील आंदोलनकर्त्यानी आंदोलन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन ?

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते. मात्र आता याच आठवड्यात जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ तालुक्यातील ४० गावांत कोरोनाचा शिरकाव; एकाच दिवशी ४० रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील सुमारे ४० गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली … Read more

‘ह्या’ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान, रस्ते झाले बंद

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या, वादळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. नेवासे तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याला मोट्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नेवासा शहरात येणारे रस्ते बंद झाले. नेवासा-खडका फाटा रस्त्यावर असलेल्या काजी नाला ओढ्याला पूर आल्यामुळे दुपारपर्यंत … Read more

धक्कादायक ! ‘या’ कारागृहातील ‘इतक्या’ कैद्यांना झाला कोरोना

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. जवळपास आता ५ हजारीकडे रुग्णसंख्येची वाटचाल जिल्ह्याची सुरु आहे. आता कोरोना कारगृहातही जाऊन पोहोचला आहे. नगर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये बंदिवासात असणाऱ्या ६६ कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची … Read more

Live Updates : दूध उत्पादकांचा एल्गार, अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात

शेतकरी संपाचे गाव असलेल्या पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले.   राज्यात आज दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा दुपारपर्यंतचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप … Read more