अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील २७९ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६३९ झाली आहे मनपा ११७ संगमनेर ३८ राहाता १८ पाथर्डी १४ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर ०५ कॅन्टोन्मेंट २३ नेवासा १ श्रीगोंदा १ पारनेर १० अकोले १२ राहुरी ७ शेवगाव ४ कोपरगाव ५ कर्जत ३ अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

कत्तलीसाठी चालवलेल्या २३ गोवंशाची सुटका

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-वेगवेगळ्या दोन घटनेमधून कत्तलीसाठी चालवलेल्या २३ गोवंशाची सुटका गोरक्षक व पोलिसांच्या संतर्कतेमुळे कारण्यात्यक्ष आले. हे सर्व गोवंश शहाजापूरच्या माऊली कृपा गोशाळेत आणण्यात आली. पहिल्या घनतेमध्ये पारनेर तालुक्यातील सुपा येथील दौलत पेट्रोल पंपाजवळ बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून सुपा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ६८ … Read more

गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. परंतु 173 व्या अखंड हरिनाम सप्ताह परंपरा खंडीत न होता, साध्या पध्दतीने श्री श्रेत्र सराला बेटावर पार पडला. त्याची सांगता काल झाली. … Read more

धक्कादायक! अपहरण करुन जबर मारहाण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- डम्पर अडविल्याचे गैरसमजातून एका ४१ वर्षीय इसमाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यांच्यावर भादवि कलम 326, 329, 365, 324, 323, 504, 506, 34 व आर्म अ‍ॅक्ट 3 व 25 प्रमाणे 272/2020 क्रमांकाचा … Read more

अबब! संगमनेर @ ७२८; नव्याने चार पोलिसांसह 26 लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात संगमनेर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात ४ पोलिसांचाही समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधीतांची संख्या 728 वर जाऊन पोहोचली आहे. काल आढळलेल्या २६ रुग्णांपैकी जनतानगर येथील 31 वर्षीय … Read more

शिर्डी साई संस्थानचा तात्पुरता कार्यभार ठाकरे यांच्याकडे

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिर्डी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य शासनाने ठाकरे यांना संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याबरोबरच पुढील आयएएस दर्जाच्या अधिकारी नियुक्त हाेईपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार … Read more

‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हेही झटत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्या थेट आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत मांडता येणार आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास या आदेशान्‍वये दिनांक एक ऑगस्ट ते दि.31 ऑगस्ट … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवलं ‘असे’ आहेत नियम !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-राज्यभरात १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा सरकारनं निर्णय घेतला असून अहमदनगर मध्येही काय सुरु रहाणार आणि बंद याबाबत माहिती आपण या  बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.  अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून … Read more

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास तीन टप्प्यांत बील भरण्याची सवलत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाले. परंतु या कालावधीमध्ये वीजबिल भरता आले नाही. परंतु त्यानंतर जे वीज बिल आले ते एकत्रितरित्या आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. याबाबत श्रीरामपूर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी वीज बिलाबाबत शंका निरसन करून एकत्रितरित्या वीज बिल भरल्यास वीज बिलामध्ये 2 टक्के … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा वाढले 40 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली  दरम्यान,  आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 411 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे. मनपा २२३ संगमनेर ५३ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १ नेवासा १० पारनेर ७ राहुरी १० शेवगाव १ कोपरगाव ३ श्रीगोंदा १५ कर्जत १४ अकोले ५ जामखेड१ … Read more

शेतकरी संकटात असताना आमदार लहू कानडे फिरकले देखील नाहीत !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे पयर्त कोसळला आहे. देवळाली प्रवरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम यांनी … Read more

दोन पोलिसांसह श्रीरामपूर तालुक्यात 21 पॉझिटीव्ह

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २३८ वर जावून पोहोचला आहे. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 949 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. त्यातील 615 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कोरोनामुळे तालुक्यात आतापर्यंत … Read more

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा कारभार ‘ह्या’ व्यक्तीकडे !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची बदली झाल्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त झाले आहे. शासनाने त्वरित वरिष्ठ आयएएस अधिकारीची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करावी, तसेच नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी दिवाणी अर्जाद्वारे विनंती केली. त्यानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश हेच साईबाबा संस्थान विश्वस्त … Read more

पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी पाॅझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- नेवासे तहसीलच्या आवारात असलेल्या पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी गुरुवारी पाॅझिटिव्ह आढळले. जूनपर्यंत केवळ सात पॉझिटिव्ह असलेल्या तालुक्यात जुलैअखेरीस दीडशेपर्यंत रुग्ण वाढलो. खेड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असताना तब्बल १०१ दिवसांनी नेवासे शहरात रुग्ण सापडले. त्यात नगरसेवक, तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. न्यायालयाच्या आवारात रुग्ण सापडल्याने न्यायालयाचा परिसर ओस … Read more