२ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात २ दिवसांत १०८ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या ६९९ वर गेली. बुधवारी रात्री शहर पोलिस ठाण्यातील कोठड्यांमधील २२ कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. २२ कैदी, शहरातील घोडेकरमळा येथे ४, एकतानगर, कुरणरोड, पावबकी रोड (प्रत्येकी ३), रंगारगल्ली, माळीवाडा, विजयनगर, पद्मानगर, साईबन कॉलनी … Read more

धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर करोना ब्रेकिंग : आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3, … Read more

गुड न्यूज :आज २२२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील २२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे,कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या २९४३ झाली आहे ! आज दिलेल्या रुग्णात मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २ ,कर्जत ३, अकोले … Read more

शिकार करण्यासाठी गेलेली मादी ‘अशी’ झाली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :-तालुक्यातील पिंपळगाव फुणगी परिसरात धुमाकूळ घालणारी ३ वर्षाची बिबटमादी राहुरी वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाली आहे. बिबट्यामादी जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. या बिबट्यामादी गेल्या पंधरवाड्या पासून पिंपळगाव फुणगी,दवणगाव परिसरातील शेतक-यांच्या वस्तीवरील कुञे तसेच २ शेळ्यांची शिकार केली होती. पाळीव प्राण्यावर हल्ल्याच्या घटनेने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण … Read more

अहमदनगरच्या ‘ह्या’ मुलाने बोर्डाच्या परीक्षेत केला अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काल दहावीचे निकाल जाहीर झाले. कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले. मात्र तेजस विठ्ठल वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे. शंभर पैकी शंभर पैकी गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षा सर्व विषयात 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच. … Read more

श्रीरामपूर तालुक्यात दमदार पाऊस !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास दमदार पाऊस झाला. गोंधवणी, शिरसगाव, बेलापूर परिसरात व शहरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. श्रीरामपुरात आतापर्यंत ६२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याकाळात फक्त १५१ मिलिमीटर पाऊस झाला होता. दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी सध्या समाधानी आहेत. मात्र, सारखा पाऊस पडत राहिला, … Read more

लाॅकडाऊनबाबतचा निर्णय कोणाची मक्तेदारी नाही

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले शहरात कोरोना साथरोग प्रतिबंध व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासन व नागरिकांकडून सुरू आहे. या काळात अनेकदा लाॅकडाऊन घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. घेतलेला लाॅकडाऊन नागरिक व सर्व व्यापाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वी केला. मात्र हे लाॅकडाऊन आजवर शहरातील प्रमुख व्यापारी व व्यावसायिकांना विश्वासात घेऊन घेतलेले नाहीत. कोणी तीनचार व्यापारी म्हणजे अकोले … Read more

नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- काेपरगाव तालुक्यात बुधवारी दुपारी २० जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात ८ नवे ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले, तर १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आठ पॉझिटिव्ह रुग्णांत लक्ष्मीनगर दोन पुरुष, कोळपेवाडी एक तरुण, शिंदे शिंगीनगर एक पुरुष व एक महिला, स्वामी समर्थ नगर ३ रुग्ण यात एक पुरुष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर शहरातील 50 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूमुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनामुळे मयत झालेल्या रुग्णाचा आकडा 7 वर जाऊन पोहोचला आहे या महिलेबरोबरच या महिलेच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. काल पुन्हा श्रीरामपूर तालुक्यात नवीन 19 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 227 वर जावून … Read more

ह्या तालुक्यात कोरोनाची शंभरी, आणखी ‘इतके’ पॅाझिटिव्ह आढळले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले तालुक्यात बुधवारी सकाळी १४ कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली. मंगळवारी सायंकाळी जांभळे येथील ६१ वर्षीय महिला, बदगी बेलापूर येथील ४७ वर्षीय पुरुष व कोतूळ येथील ५१ वर्षीय पुरुषाचा आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अौरंगपूर येथील २२ वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला. बुधवारी सकाळी माणिकाओझर … Read more

पाच हजारांची लाच घेणारा ‘तो’ तलाठी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- कोपरगाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकांवर कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सजा कुंभारी येथील तलाठी सुनील मच्छिंद्रनाथ साबणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. वाळूच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी सजा कुंभारी येथील तलाठी साबणे याने संबंधित व्यावसायिकाकडून दरमहा ५ हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्वीकारताना नाशिकच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तृरुंगातील तब्बल १५ कैदी बाधित !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी कोठडीतील आणखी १५ कैदी बाधित झाले. त्यामुळे बाधित कैद्यांची संख्या १९ झाली आहे. तीन पोलिसही अँटीजन रॅपिड चाचणीत बाधित आढळले.    इतर नऊ अशा २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक खासगी डॉक्टरच्या डॉक्टर पत्नीलाही बाधा झाली आहे. तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २२७ झाली. एका महिलेचा मृत्यू झाला, … Read more

धोका वाढला : चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६० झाली आहे. आणखी २६१ रुग्ण आढळ्याने बाधितांची संख्या ४१८५ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत १४० पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १४०४ झाली. ३०३ रूग्णांना … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

संतापजनक : पीपीई किट व मास्क थेट नदीपात्रात

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वापरलेले पीपीई कीट, मास्क नदीपात्रात सोडल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यात वापरलेले पीपीई किट आणि औषधे प्रवरा नदीपात्रात उघड्यावर टाकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यातून कोरोनाचा फैलाव झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा स्थानिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ तासात २६१ रूग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४०४ इतकी झाली आहे. … Read more

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे ‘हे’ आवाहन…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर  रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.   बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे … Read more