अहमदनगर करांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 29 जून 2020

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात आज ६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर ४,श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी ६५ … Read more

पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :सीमेवर तणाव असताना अनेक चिनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर फंडाला कोट्यवधींचा निधी दिला. पंतप्रधान मोदी आणि चीनचे नेमके काय साटेलोटे आहे, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, मोदी अहमदाबादमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्याबरोबर चहा पीत होते, … Read more

पुन्हा वाढले कोरोना रुग्ण,संगमनेरकरांमध्ये उडाली खळबळ

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे २, पिंपरणे, साकूर, हुसेननगर आणि लखमीपुर येथील प्रत्येकी १ अशा सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संगमनेरमधील बाधितांचा आकडा १०६ झाला आहे. शनिवारी नो पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले. मात्र, रविवारी तो दिवस भरून काढला. सकाळीच तालुक्यातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची … Read more

या तालुक्यात सलग चौथ्या दिवशी आढळला कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीरामपूर शहरात काल सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११ झाली आहे. गोंधवणी परिसरातील बाधीत महिलेच्या मुलाचा कोरोना अहवाल काल पाॅझिटीव्ह आला. कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरु केले आहे. गोंधवणी येथे तीन दिवसांपूर्वी ५५ वर्षीय महिलेला करोनाची … Read more

साईबाबांच्या दर्शन घेणार्या त्या महिलेवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लाँकडाऊनचे उल्लंघन करत साईबाबांच्या चावडी जाऊन दर्शन घेतले. व समाज माध्यमांवर फोटो अपलोड केल्याप्रकरणी एका महिलेवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी नाही, असे असताना शिवप्रिया कौशिक या महिलेने २५ जुनला दुपारी सुरक्षा रक्षक व मंदिर विभागाचे ड्युटीस असलेले चार कर्मचारी यांची … Read more

शेतकऱ्यांची अडवणूक सहन करणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेतकऱ्यांंची पिक कर्जासाठी अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्यात यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन करणार नाही, अशी तंबी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना दिली. अकोले येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले … Read more

महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती देऊन महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला असल्याची तक्रार शनिवारी संगमनेर शहर पोलिसात निवेदनाद्वारे केली. अ‍ॅड. गोरक्ष कापकर, राहुल भोईर, सुदाम ओझा, सुनील खरे, दिनेश जाधव यांनी या संदर्भात निवेदनातून म्हटले आहे की, राज्य सरकारच्या … Read more

तहसीलदार व आमदारांचे संभाषण झाले व्हायरल राजकीय क्षेत्रात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  अकोल्यातील राजूर गावातील बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांच्या पातळीवर कधीही लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेण्यात येतात. मात्र, यासंदर्भात व्यवसायधंद्यातील लोकांंचे मला फोन येतात. तेव्हा राजूर ग्रामपंचायतीला हे अधिकार आहेत काय? तसे अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला नसतील, तर तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावून गुन्हे दाखल करावेत, असे आदेशच अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडून … Read more

मुलाला वाचवताना शॉक बसून पित्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील शिवापूर कोकणगाव शिवारात शेतातील वांगी पिकावर फवारणी करीत असताना शेतात पसरवलेल्या केबलला मुलाचा स्पर्श झाल्याने त्यास शॉक बसल्याने तो ओरडला. मुलास ओढून बाजूला करीत वाचवत असताना वडील सुभाष जयवंत पारधी (वय ५५) यांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. … Read more

विहिरीत उडी घेऊन पतीची आत्महत्या ,पतीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारल्याने पत्नीचाही मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-३०) याचे व त्याची पत्नी सविता खोतकर (वय-२५) या दोघांचे अज्ञात कारणावरून रात्रीच्या दहा वाजेच्या सुमारास वाद निर्माण होऊन त्या रागातून त्याने थेट विहिरीकडे धाव घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यास वाचविण्यास गेलेली पत्नी कविता खोतकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू तस्करीने घेतला 3 मजुरांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील खंडोबा मंदिराजवळ आज पहाटे वाळू तस्करी करणारी टाटा पिकअप २०७ कॅनॉलच्या खड्डयांमध्ये उलटल्याने तीन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अधिक माहिती अशी की, संगमनेर येथून रात्रीच्या वेळी( एमएच १४ ए एच १०७३ ) टाटा २०७ या पीकअप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळीच वाढले एक डझन कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित … Read more

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता @397 !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी १५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात ६ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९७ झाली असून, सध्या नगर जिल्ह्यातील १११ कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहेत. … Read more

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ‘हा’ परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील मौजे कोल्हार बु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, कोल्हार बु. गावातील लक्ष्मीबाई कुंकूलोळ काॅम्प्लेक्समधील जैन स्थानकाचे काॅम्प्लेक्स व माधवराव खर्डेपाटील चौक परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोल्हार-बेलापूर रोड प्रवरा इंग्लिश मिडीयम … Read more

शेतकऱ्यानं विष प्राशन करुन केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. आदिक यांच्या आईच्या नावे पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने, असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तसेच मागील वर्षी … Read more