मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अकोले तालुक्यात मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी हा अपघात झाला आहे. राजू भाऊराव उघडे (वय २१, रा. पांजरे) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राजू उघडे हे शुक्रवारी सकाळी मोटारसायकलवर वीरगाव येथे चालले होते. तांभोळ गावच्या शिवारात बसस्टँडजवळ मोटारसायकल रस्त्याच्या … Read more

घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ती घरात एकटी असताना हा हल्ला झाला असून या जखमी मुलीवर नगर येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अज्ञात हल्लेखोर घरात प्रवेश करून मुलीवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला.  मुलीने आरडाओरड केल्याने नातेवाईकाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ठिकाणी आढळला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : अहमदनगर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत अद्याप तपास लागला नाही. तोच संगमनेर तालुक्‍यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. जवळे बाळेश्वराच्या कवटेवाडी येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पंधरा रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे.यात नगर शहरातील ०६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ०८ रुग्णांची कोरोनावर मात तर जिल्ह्यात आज वाढले १५ नवे रुग्ण , आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 397 झाली आहे अहमदनगर जिल्ह्यात आज ८ कोरोनग्रस्तआजारातून बरे होऊन … Read more

त्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कालचा दिवस श्रीरामपुरकरांसाठी काहिसा दिलासादायक ठरला. निपाणी वाडगाव येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील डॉक्टरसह नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील एकाला संशयावरून तपासणीसाठी पाठवण्यात आले.दोन महिलांच्या संपर्कातील २० व निपाणी वाडगाव येथील चौघे अशा २४ जणांचे अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. शहरातील कांदा … Read more

ब्रेकिंग : साई संस्थानामधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  साई संस्थानामधील कर्मचाऱ्याचा आहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो विद्युत विभागात कार्यरत असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या रूग्णावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा रूग्ण साईबाबा संस्थानात विद्युत विभागात आहे. मात्र तो गेल्या १८ जूनपासून तो … Read more

इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होताच तृप्ती देसाई म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  समाजप्रबोधनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात पीसीपीएनडिटी अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनतर ”संगमनेरच्या न्यायालयात दाखल झालेला खटला हा सत्याचा … Read more

कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचेल… ‘तो’ संदेश खोटा ! वाचा काय आहे सत्य

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात जसजसा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तसे सोशल मिडीयावर विविध संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  कोरोना तिसर्या स्टेजला पोहोचेल असा एक संदेश अलीकडे व्हायरल झाला आहे, मात्र तो साफ खोटा असून तो नागरिकांत घबराट पसरवित आहे, हा संदेश खोटा असून यावर विश्वास ठेवू नये.  हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित महिलेसह कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान आज संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित महिलेसह एका कोरोना संशयित पुरुषाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे 28 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज २८ नवीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहरातील २४, कर्जत तालुक्यातील ०२, जामखेड तालुक्यातील एक आणि शिर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुराच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : शिर्डीमध्ये अवघ्या दोनशे रुपयावरुन मजुराची हत्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इक्राम अजीज पठाण (रा.श्रीरामनगर,शिर्डी) व अनिल बाबासाहेब तळोले (रा.आण्णाभाऊ साठेनगर, शिर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि २२ जूनला दुपारी मयत अमित प्रेमजी सोला (रा. मुंबई) यास दोनशे रुपये उसनवारी दिलेल्या पैशाच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 26 जून 2020 वाचा जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ७० व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये … Read more

‘त्या’ अफवेने तळीरामांची धांदल आणि दुकानांसमोर लागल्या रांगा !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  आजवर आपण पाणी,जेवण अथवा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पहिले आहे. मात्र श्रीरामपुरात याच्या विरुद्ध चित्र पहायला मिळाले. कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून, शहर बंद होणार आहे. अशी अफवा पसरली आणि तळीरामांची एकच धांदल उडाली. आठवडाभराची व्यवस्था करण्यासाठी दारूच्या दुकानांसमोर दारू खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. शहरातील गोंधवणी रोड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदोरीकर महाराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात वक्तव्य केले होते. की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथिला झाला तर मुलगी होते,आणि … Read more

‘या’ तालुक्यात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण आणि झाले कोरोनाचे शतक…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. काल दोन महिला व एक पुरुष असे तीन व्यक्तींचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले. संगमनेर शहरातील नायकवाडपुऱ्यातील महिला व मोमिनपुरा येथील पुरुष व तालुक्यातील कुरण येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती गुरुवारी प्रशासनाने दिली. बाधितांचा आकडा आता १०० … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर शहर व जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री ७.१५ वाजल्यापासून शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तासभर पावसाचा जोर कायम होता. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले. ते थांबले असता … Read more