कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्ती बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा ०९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यातील ०८ जण नगर शहरातील वाघ गल्ली, नालेगाव येथील आहे. तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरण येथील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक … Read more

नागाच्या 26 पिल्लांना जीवनदान, सेव्ह अ‍ॅनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  वनविभागाच्या मदतीने नाग जातीच्या सापाच्या 26 अंड्यातून 26 पिल्ले जन्माला घालण्यात अकोले येथील सेव्ह अँनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश आले आहे. ही सर्व नागाची पिल्ले जंगलात सोडून देण्यात आली. याबाबत माहिती अशी की, अगस्ती सहकारी साखर कारखाना परिसरात मंगेश नाईकवाडी हे आपल्या शेतात काम करत असताना एक नाग जेसीबीखाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील वाघ … Read more

‘त्याचा’ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा सतर्क

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ३८ वर्षीच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपुरातील प्रशासन पुन्हा सतर्क झाले. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. निपाणीवाडगाव येथील व्यक्तीला त्रास जाणवू लागल्यानंतर तो ग्रामीण आरोग्य रुग्णालयात गेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी तपासले असता त्यांना कोरोनाचा संशय आला. त्याला पुढील … Read more

अवघ्या दोनशे रुपयांच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   दोनशे रुपये उसनवारी घेतलेल्या वादातून धारदार चाकूने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या अमित प्रेमजी सोला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी इकराम पठाण पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. एका मजुराचा पैशाच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more

कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या पाहाता राज्‍य सरकारचे अपयश उघड

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :   कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर आत्‍मनिर्भर भारत अभियानातून देशाला पुन्‍हा समृध्‍दतेने पुढे नेण्‍याचा संकल्‍प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र राज्‍यातील आघाडी सरकारने कोणतीही मदत जाहीर न करता राज्‍यातील जनतेला वा-यावर सोडुन दिले आहे, निर्णय प्रक्रीयेत स्‍थान नसलेला कॉंग्रेस पक्षही आपली जबाबदारी आता झटकत असल्‍याची टिका विधीमंडळ भारतीय … Read more

कोरोना ब्रेकिंग : व्यापार्‍यास कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  संगमनेर शहरात पुन्हा तीन नव्या रूग्णांची भर पडली आहे. या कुंथुनार सोसायटी येथील अ‍ॅरेेंज कॉर्नर येथे एका व्यापार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे. तर नवघर गल्ली येथे एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याच बरोबर कोल्हेवाडी रोड येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट देखील कोरोनाग्रस्त आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. अहमदनगर … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट! आणखी १० नवीन रुग्णांची भर…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे,एकाच दिवसात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.  आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि … Read more

अल्पवयीन मुलीचा खून करणारा कोठडीत. पण खून कोणत्या कारणाने झाला, हे गूढ कायम

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  सौ‌ंदाळे येथील अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली. खुनाच्या कारणाचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय ९) या मुलीचा रविवारी झोपेत असताना खून झाला. सर्पदंशाने ती मरण पावल्याचे सांगितले जात होते. पोस्टमार्टेमनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेल व्यावसायिकास कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण गावच झाले लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अकोले तालुक्यातील कोतुळ येथे रविवारी कोरोना बाधीत पहिलाच रुग्ण आढळल्याने सतर्कतेचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल 17 दिवस संपूर्ण कोतुळ गाव लॉकडाऊन केले आहे. दरम्यान कोरोना बाधीत झालेला हा रुग्ण हा हॉटेल व्यावसायिक असल्याचे समजते. तसेच सुरुवातीला या व्यक्तीला काही त्रास होऊ लागल्याने त्याने तालुक्यातील मेहेंदुरी येथील एका खाजगी दवाखान्यात … Read more

…करण्यासाठी शिर्डीतील लॉजेसची आठवण… त्या जोडप्याला हॉटेलच्या खोलीतून घेतलं ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सर्व हॉटेल आणि लॉजेस बंद ठेवण्याचे आदेश आसतांना आय्याशी करण्यासाठी जोडप्यांना शिर्डीतील लॉजेसची आठवण येवू लागली आहे. असाच एक प्रकार पुन्हा येथे घडला आहे. शासनाची परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून निमगाव शिवारातील हॉटेल शीतल … Read more

सुजय विखेंना उमेदवारी का दिली? देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील … Read more

‘त्या’ दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एका दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.हे जोडपे कल्याणहून आले होते.  त्यामुळे, आरोग्य विभागाने 13 जणांना क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब घेण्यासाठी संगमनेरला पाठविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, समशेरपूर येथील ढोनरवाडी येथील एक कुटूंब कामानिमित्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एकाचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   संगमनेर तालुक्यात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने पिता-पुत्रावर खुनी हल्ला केला. यामध्ये 55 वर्षीय इसमाचा चाकूने भोसकल्याने मृत्यू झाला आहे  या घटनेत 25 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडगावपान येथे काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे वडगावपानच्या संतप्त जमावाने हल्लेखोराच्या घराची तोडफोड केली असून गावात तणावाचे वातावरण … Read more

खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे प्रवक्तेपद स्विकारले आहे का?

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टिकेला भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी Twitter वरून उत्तर दिले आहे. सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..! pic.twitter.com/ORqLmSN7lp — Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) June 23, 2020 या पत्रात विखे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत … Read more