वाचा आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून … Read more

बंद खोलीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील बंद खोलीत रविवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. भिकन सखाराम बेेळे यांच्या वापरात नसलेल्या खोलीतून ग्रामस्थांना कुजलेला घाण वास येऊ लागला. आतमध्ये डोकावून पाहिले असता मृतदेह आढळला. पोलिस तातडीने दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. ही व्यक्ती चार ते पाच दिवसांपूर्वीच मरण पावलेली … Read more

मोठी बातमी : अखेर त्या मुलीच्या हत्येचे गूढ उलगडले…या व्यक्तीने केलाय खून !

अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाच्या वैष्णवी सोमनाथ आरगडे(वय 9 वर्षे) या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीचा आते भावानेच दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे, ही माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवतीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवासी असलेली  बारावीच्या कला शाखेतून परीक्षा दिलेली ज्योती विजय काळे (वय १८) हिने राहत्या घरात शुक्रवारी साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना घडली तेव्हा तरुणीचे वडील घराला बाजूस रंग देत होते, तर आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. एक बहीण वडिलांना रंगकामात मदत … Read more

या तालुक्यात पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ली. संजयनगर भागात एका नगरसेवकासह ६ जण, तर करंजी ग्रामपंचायत हद्दीतील या रुग्णांच्या संपर्कात आलेले १० जण अशा १६ जणांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. २० जूनला करंजी ग्रामपंचायत हद्दीतील मात्र येवले व वैजापूर आदी ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न … Read more

शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील करुले शिवारातील शेततळ्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. सलमान जाकीर पठाण (वय १७) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सलमान शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होता. रविवारी सकाळी मच्छिंद्र शिवराम कोल्हे यांच्या शेततळ्यात सलमानचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिस पाटील अशोक कोल्हे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण …

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे सर्वाधिक १८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. नगर शहरात ५ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरातील हा उच्चांक आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण रविवारी आढळले. नगर शहरातील झेंडीगेट येथील ५४ वर्षीय पुरुष, नालेगाव येथील ५८ वर्षीय महिला, … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आणखी 6 जण ‘कोरोना’ पॉजिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या अजूनही कंट्रोलमध्ये येण्याचे चिन्हे दिसत नाही. आज (रविवार) एकाच दिवशी जिल्ह्यात सकाळी बारा आणि संध्याकाळी सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे एका अल्पवयीन मुलीचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आलीय.  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सौंदाळा येथील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी शनिवार दि.20 जून रोजी रात्री तिच्या मोठ्या बहिणी सोबत गावातील घरात झोपली होती. रविवार सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला झोपेतून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जेऊर शिवारात खून !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर औरंगाबाद रोडवरील जेउर येथील शेतकरी भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील जेउर गावच्या शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला. याबाबत पोसइ विनोद जधोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा … Read more

शिंगणापुरात पहिल्यांदाच शनिअमावस्यानिमित्त झाले असे काही….

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात प्रथमच शनिअमावस्यानिमित्त उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला. दरवर्षी चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शनिअमावस्या उत्सव शनिवारी मात्र दोन पुरोहित, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला. त्र्यंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत, विविध उपक्रमांनी साजरा होणारी शनी अमावस्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित *संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली … Read more

‘त्या’ तीन सख्या भावांची आहे संपूर्ण तालुक्यात दहशत ; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अकोले तालुक्यात दहशत माजविणाऱ्या व अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तीन सख्या भावांची टोळी तालुक्यासाठी डोकेदुखी ठरली होती. राजूरमध्ये या तिघा भावांची मोठी दहशत होती. अवैध दारू विक्रीच्या व्यावसायातून त्यांनी आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांनी या तीन सख्या भावांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख संजय … Read more

आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा ! 

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : चक्क माजी नगराध्यक्षाविरुद्ध वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. यात महावितरणचे अधिकारी सुधीर वसंतराव कन्नावार यांनी दिलेल्या  फिर्यादिवरून माजी नगराध्यक्ष अनिल श्यामराव कांबळे यांच्याविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल कांबळे हे वेस्टन अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. फ्लॅटमध्ये महाराष्ट्र राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आज 6 नवे रुग्ण ! एकूण संख्या @282…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 282 वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : केंद्रातील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राचे वाटप करून अकोल्यातील कळस बुद्रूक येथे शिवसेनेचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या स्थापनेपासून भाजपबरोबर युती होती. आता काही कारणांमुळे युती तुटली असली, गावात आम्ही एकत्र आहोत. या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा प्रचार केला, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक वाकचौरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरची धडक बसून दुचाकी स्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : कोपरगाव-वैजापूर रस्त्यावर तिळवणी ग्रामपंचायत हद्दीत गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरची धडक झाली. या अपघातात आपेगाव येथील दुचाकीस्वार संभाजी दत्तात्रय भुजाडे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा … Read more