नामदार थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी…

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल  नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, संगमनेरमध्ये बाधितांची संख्या मोठी असली, तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या खूप कमी आहे. आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते. सत्तेसाठी काँग्रेस लाचार असल्याची टीका विखे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री थोरात पुढे … Read more

विरोधीपक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धरले ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विखे पाटलांना टोला

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   ते विरोधीपक्षनेते असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. त्यामुळॆ त्यांनी माझ्यावर टीका करू नये,असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. विखे पाटील यांनी काॅंग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. काॅंग्रेसच्या मंत्र्यांना कोणी विचारीत नसून, सत्तेसाठी ऐवढे लाचार प्रदेशाध्यक्ष मी प्रथमच पाहिले, अशा शब्दांत … Read more

ढगफुटी सदृश पाऊस कोसळला, अवघ्या दीड तासातच…

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्‍यात गोदाकाठ परिसरातील भामाठाण येथे बुधवारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. अवघ्या दीड तासातच गावातील ओढे, नाले दुथडी वाहू लागले. पावसाच्या पाण्यामुळे गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळ परिसरातील सर्व सेवा बंद झाली, तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. गोदाकाठच्या कमालपूर ते मातुलठाणपर्यंतच्या भागात मृग नक्षत्राच्या बुधवारी झालेल्या … Read more

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला The body of a missing youth was found

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथून मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या जालिंदर सोमनाथ पवार (वय ३०) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वाजता कोपरगाव बेट भागात गोदावरी नदीपात्रात आढळला. नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, हा तरुण नदीपात्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 7 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांचा आकडा झाला @276!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज सातने वाढ झाली आहे, आज संध्याकाळी कोरोनाचे चार रुग्ण वाढले असून सकाळी तीन रुग्ण आढळले होते.   त्यामुळे आज अखेर जिल्ह्याची एकूण कोरोना ग्णसंख्या २७६ झाली असून ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत  सायंकाळी o४ ने वाढ पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :   शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना चीनच्या विरोधात आंदोलन करणे चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकार्याच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भगवान फुलसौंदर, बाळसाहेब बोराटे, योगीराज गाडे,अभिषेक कळमकर , सुरेश तिवारी ,विक्रम राठोड यांचा यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, तहसीलदार झाले फिर्यादी!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज 3 ने वाढ

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज कोरोनातून बरा होऊन गेला घरी. संगमनेर येथील रुग्णाला मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २२० जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

साईबाबांनी सांगितलेली ‘ही’ अकरा वचने लक्षात ठेवली तर तुमच्यावर कोणतेच संकट येणार नाही !

शिर्डीच्या साईबाबांचा महिमा अगाध आहे. साईंचे भक्त संपूर्ण जगभर पसरले आहेत. साईंच्या मंदिरात  भक्तगण लाखोंची देणगी देतात. जो एकदा शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला जाऊन येतो तो कायमचा साई बाबांचा होऊन जातो. आज आपण जाणून घेऊयात शिर्डी साईबाबांच्या महिमेविषयी, त्यांच्या विषयी…  – साई बाबा एक अवतारी पुरुष आहेत. त्यांना देवाचे एक रूप मानले जाते. – ते … Read more

कोरोनामुक्त शेवगावात पुन्हा कोरोनाची एन्ट्री !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : अहमदनगर : कोरोनामुक्त शेवगावात पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. मुंबईहुन शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे आलेल्या एस.टी.चालकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी सांगितले. त्यामुळे शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना बाधित व्यक्ती एस.टी. महामंडळात चालक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ५ नवे कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले यातील तिघे जण संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एकाच कुटुंबातील असून यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील आहे तर आणखी एक रुग्ण संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता २६६ झाली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चार महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल

File Photo

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :संगमनेर तालुक्यातील निमोण येथे तीन महिलांना तर गुंजाळवाडी येथे एक अशा चार महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला आहे. निमोण येथे एक 31 वर्षीय तरुणी, दुसरी 30 वर्षीय तरुणी तर निमोण येथेच 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेत गुजाळवाडी येथे 57 वर्षीय महिलेला देखील … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्या युवकास अटक

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरून जातीवाचक पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला. विकास देविदास नरोडे (वय २९, अतिथी काॅलनी श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

‘तो’ ७५ वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  श्रीरामपूर शहरातील कांदा मार्केट परिसरातील राहणाऱ्या वृद्धाला अस्थिविकार शस्रक्रियेसाठी पुण्याला पाठवले होते. शस्रक्रियेपूर्वी कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. या वृद्धाला अपघात झाला होता. त्यामुळे १२ जूनला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील शस्रक्रियेसाठी डॉक्टरांनी १४ जूनला पुण्यातील खासगी रुग्णालयात पाठवले. तेथून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :   जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बोल्हेगाव फाटा (नगर), शेवगाव आणि राहाता येथील हे रुग्ण आहेत. *कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव ( शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. 14 जून रोजी ही व्यक्ती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळ्याने प्रत्यक्ष शरीराने दर्शनाला जाऊ शकत नसतो, तरी अंतकरणात तळमळ असल्याने त्यांना चिंतनात ही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो, असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र सरला बेट ते पंढरपुर पारंपारिक पद्धतीने सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी केला. आज सोमवार दि.१५ जून रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण !

File Photo

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह मिळून आला आहे. त्याच्या संपर्कात घारगावमधील एका डॉक्टरांसह अन्य तिघे आल्याची माहिती समोर आलीय. यांची आरोग्य प्रशासन चौकशी करीत आहे. या एका रुग्णामुळे आता संगमनेर तालुक्याचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :आज जिल्ह्यातील सात कोरोनाग्रस्त आजारावर मात करून घरी परतले आहेत. या सर्वाना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. या रुग्णांमध्ये संगमनेर ४, राहाता २ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३ झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या … Read more