वीज काेसळल्याने झाडाच्या फांदीचे झाले असे काही…
अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारातील पेपर मिलच्या पूर्वेस कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील बांधावर असलेल्सा शिसमच्या झाडावर सोमवारी दुपारी वीज कोसळली. झाडाच्या फांद्या पन्नास फुटांवर उडून पडल्या. कोळपेवाडी परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट होऊन वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. सोमवार दुपारी कोळपेवाडी परिसरात आभाळ दाटून आले होते. … Read more