अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 600 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दानपेटीचे लॉक न तुटल्याने चोरट्यांनी कटरने दानपेटी फोडली

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे . यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्री क्षेत्र रेणुकामाता मंदीराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी बाहेर काढून लॉक न तुटल्याने खालच्या बाजुला दान पेटी कट करून नोटा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासात जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चोवीस तासात जिल्ह्यात 804 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 228 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -6 अकोले-36 राहुरी – 25 नगर शहर मनपा -228 पारनेर -53 पाथर्डी -56 श्रीरामपूर-69 नगर ग्रामीण -25 नेवासा -51 कर्जत -10 राहाता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1005 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

चार गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते याने तरूणांना गावठी कट्टे व जिवंत काडतुसे देत ते विक्री करण्यासाठी पाठविले होते. त्यातील तिघांना अटक करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या आरोपींकडून १ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 1090 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ पाेलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलीस हवालदार योगेश शिवाजी राऊत अशी निलंबित पाेलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचा आदेश काढला आहेत. श्रीरामपूर तालुका … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 846 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -17 अकोले -24 राहुरी – 19 श्रीरामपूर –71 नगर शहर मनपा -216 पारनेर -14 पाथर्डी -27 नगर ग्रामीण -43 … Read more

Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1431 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 59 हजार 149 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.14 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1134 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे भोकरची ग्रामसभा ऑनलाईन होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताकदिनी होत असलेली ग्रामसभा शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे यावेळी ऑनलाईन होणार आहे. गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व आहे. याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सरपंच दत्तात्रय आहेर व उपसरपंच महेश पटारे यांनी … Read more

कंपनीत दरोडा टाकून झाला होता पसार पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई, आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्की उर्फ विकास विजय शिंदे (वय 23 रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. नागापूर एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 … Read more

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या महिलेस मुरकुटे यांनी दिला हक्काचा निवारा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. करोनामुळे पती गमावल्यानंतर निराधार झालेल्या तालुक्यातील उंबरगाव येथील कविता अशोक परभणे या महिलेस डॉ. वंदना मुरकुटे यांच्यामुळे हक्काचा निवारा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील मिशन … Read more

आज 795 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1357 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात आज 795 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 55 हजार 437 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.60 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1357 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अतिक्रमण धारकांना प्रशासनाचा ‘दे धक्का’…कारवाईने व्यावसायिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्रीरामपूर-नेवासा फाटा राज्यमार्गवरील अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या थेट कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिक माहिती अशी, तालुक्यातील बाभळेश्वर ते नेवासा फाटा या राज्य मार्ग 44 वरील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जलदगतीने सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या … Read more

लोणी पोलिसांनी जेरबंद केली चारचाकी वाहन चोरांची टोळी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्‍या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी फिरोज बशीर मणियार यांचा पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more

घरातून महिला अचानक झाली गायब; शोध घेताना विहिरीत आढळून…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका विवाहितेने घरापासून काही अंतरावर असलेल्या सामायिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील निंमोणी मळा परिसरातील कसारवस्ती येथे घडली आहे. हिराबाई दादासाहेब कसार (वय 50) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरातील नातेवाईकांंनी हिराबाई घरात दिसत नसल्याने त्यांचा … Read more

सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहे. तसेच या सभापतीपदासाठी अनेकदा कोर्ट कचेर्या तसेच सुनावण्या देखील झाल्या आहे. अखेर या पदावर डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन सभापती पद रद्द करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली … Read more