दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह पकडले
अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले. हि घटना श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हरब्रीज जवळ घडली आहे. दरम्यान दरोडेखोरांकडून पोलिसांनी 1 लाख 88 हजार 240 रुपांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक साईनाथ … Read more