श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर! आमदार लहू कानडे यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित

lahu kanade

Ahilyanagar News:- राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकाळामध्ये किंवा यांच्या राजकीय कार्यकाळात केव्हा कोणत्या वेळेला काय राजकीय उलथापालथ होईल याचा कुठलाही प्रकारचा नेम नाही. त्याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वेळोवेळी येताना आपल्याला दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण आपल्याला आता श्रीरामपूर मतदारसंघाच्या माध्यमातून सांगता येईल. आपल्याला माहित आहे की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा … Read more

श्रीरामपुरात काँग्रेसला धक्का ! विद्यमान आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ? राजकीय घडामोडींना वेग

Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षात बंडाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. येथून जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस … Read more

बिग ब्रेकिंग! श्रीरामपूरमधून विद्यमान आमदार लहू कानडे यांना डच्चू; श्रीरामपूर मधून काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना उमेदवारी

congress

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून देखील पक्षांकडून उमेदवारांच्या पूर्ण याद्या जाहीर न केल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मात्र मोठ्या धाकधूक वाढल्याचे चित्र असून असेच काहीशी परिस्थिती अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात … Read more

श्रीरामपूरमध्ये अजूनही महाविकास आघाडी व महायुतीत ‘पहले आप’ची भूमिका! इच्छुकांची उत्सुकता मात्र शिगेला

election

Ahilyanagar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली असून महाविकास आघाडी व महायुती या माध्यमातून जवळपास जागावाटप देखील पूर्ण झालेले आहे. परंतु राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अजून देखील जागावाटप निश्चित नसल्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये इच्छुकांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. अगदी असेच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये … Read more

श्रीरामपूर मधून काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आ.लहू कानडे यांच्या ऐवजी हेमंत ओगलेंची उमेदवारीची मागणी; नाहीतर…..

lahu kanade

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ही पक्षांसाठी खूपच बिकट अशी होत असून बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघापासून ते श्रीगोंदा मतदार संघ व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी असो की महायुती यामध्ये बंडखोरी होईल असे सध्या चित्र दिसून येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर … Read more

श्रीरामपूर काँग्रेसमध्ये फुट ही तर निव्वळ अफवा… हे तर विरोधकांचे षडयंत्र! आ.लहू कानडेंची टीका

lahu kanade

Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत असून अगदी खालच्या फळीतील कार्यकर्ते तसेच बुध प्रमुखांच्या व  पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असून या माध्यमातून या निवडणुकीसाठीचा संपूर्ण प्लॅनिंग तयार केल्या जात आहेत. अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण जागावाटप करण्यात न आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्याचे दिसून येत … Read more

काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीत शिर्डी येथे झालेला गोंधळ काँग्रेसमधील नेत्यांना नडणार? श्रीरामपूर मधून काँग्रेस देणार नवीन चेहऱ्याला संधी? वाचा माहिती

congress

Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून निवडणुकीसाठी तिकीट मिळावे याकरिता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी वाढताना दिसून येत आहे.त्यामुळे आता पक्षांच्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू आहे. अशाच प्रकारच्या मुलाखती या अहमदनगर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून इच्छुक असलेल्याच्या पार पडताना आपल्याला दिसून येत आहेत. अशाच प्रकारे इच्छुकांच्या मुलाखती भाजपाच्या माध्यमातून देखील नुकत्याच पार पडल्या व … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील एका प्रकरणात आ. बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोप निश्चित! वाचा काय आहे प्रकरण?

bacchu kadu

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये 2017 यावर्षी एप्रिल महिन्यात श्रीरामपूर तालुक्यामधील जो काही शेतीचा व पाण्यासंबंधीचा प्रश्न होता त्याबाबतीत शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील पाटबंधारे कार्यालयामध्ये आसूड आंदोलन करण्यात आलेले होते व या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अधिकारी आणि खुर्चीला काळे फासण्याचा प्रकार घडल्यामुळे पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ लिपिक दिलीप चव्हाण यांनी याबाबत … Read more

Mla Lahu Kanade : जलजीवन मिशनच्या चुकीच्या कामाची पोलखोल ! कोऱ्या फॉर्मवर सरपंचाच्या सह्य…

आमदार लहू कानडे यांच्या जनसंवाद यात्रेत जलजीवन मिशन योजनेच्या चुकीच्या कामाची पोलखोल झाली आहे. यावेळी तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. कानडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. निवडणूकीची चार महिने बाकी असताना आ. लहू कानडे यांनी प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या काळात झालेली कामे व पुढे करायचे अत्यंत … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी जेलभरो आंदोलन !

jailbharo

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, सबजेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. श्रीरामपूर … Read more

अखेर खंडकऱ्यांना जमिनी मिळाल्या, स्व. कॉ. गायकवाड व स्व. विखेंच्या संघर्षाला यश : मंत्री विखे

vikhe

खंडकरी आकारी पिडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. स्व. कॉ. माधवराव गायकवाड तसेच स्व. माजी खासदार बाळासाहेव विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत २.० अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १७८.६० कोटीच्या या योजनेतील कामांचे भुमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील पिकांना आवर्तनाची गरज, धरणातून पाणी सोडल्याने आशा पल्लवित, विहिरी मात्र कोरड्या !

seti

श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने जे पेरले ते उगवेना, जे उगवले, ते आता तग धरेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आषाढ सरींनी पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अद्यापही पाहिजे असा दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरीही तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. … Read more

उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरकडूनच अत्याचार : श्रीरामपूरातली घटना !

atyachar

आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील एका मुलींच्या वसतीगृहावर असताना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण, अशा आम्ही तिघी … Read more

संघर्ष करीत माळेवाडी येथील शेतकऱ्याचा मुलगा ३७वी रँक घेऊन बनला पीएसआय !

sangram autade

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिल औताडे यांचा मुलगा संग्राम औताडे नुकताच एमपीएससी परीक्षेत ३७वी रॅक घेऊन उत्तीर्ण झाला असून त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरीपुत्र पीएसआय झाल्याने माळेवाडी ग्रामस्थांनी संग्राम औताडे यांची नुकतीच मिरवणूक काढली. आयुष्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे अनिल औताडे यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलने, उपोषण केल्याने त्यांच्यावर … Read more

येणाऱ्या विधानसभेसाठी राहुरी मतदारसंघासह सहा जागांवर राष्ट्रवादीचा दावा, श्रीरामपुरातही तयारी !

ajit pawar gat

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला असून, उमेदवार कोणीही असो, पण तो अजित पवार गटाचाच असेल. यासंदर्भात मुंबई येथे चर्चा झाली असल्याची माहिती राहुरीचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी दिली. भट्टड म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी अगोदर ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, ते मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट … Read more

माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, कंत्राटी कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण !

marhan

श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कचरा जमा करण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास येथील श्रीराम मंदिरासमोरील डावखर चौकात एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याकडून जबर मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याबाबत एकमत झाले. मात्र गुन्हा नेमका कोणी दाखल करायचा यावरून भिजत घोंगडे पडल्याने दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नाही. पालिकेच्या स्वच्छतेचा ठेका खासगी एजन्सीला देण्यात आला. या एजन्सीमार्फत सुमारे … Read more

जुन्या योजनांचे लाभ मिळेना, इतर मागासवर्गीय घरकूल योजनेचे पैसे मिळत नाहीत, मात्र नवीन घोषणांचा पाऊस सुरू !

yojjana

निवडणुका जवळ आल्याने अनेक नवनवीन घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र, जुन्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. घरकुल योजने अंतर्गत मिळणारे अनुदान रखडल्याने सरू झालेल्या घरांची कामे रखडली असून अनुदान कधी येणार आणि कधी कामे होणार याबाबत लाभार्थी चिंतेत आहेत. ग्रामीण भागात विविध घरकुल योजनेसाठी शासनाकडून टप्याटप्याने १ लाख २० हजार रुपये … Read more

प्रश्न मांडून सरकारविषयी बुद्धीभेद करणाऱ्यांचे मुद्दे खोडून काढा : डॉ. सुजय विखे !

sujay vikhe

सहकार समृद्ध होईपर्यंत्त दुधाच्या धंद्याचा प्रश्न अडचणीचा राहणार आहे. सहकाराशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे स्पष्ट करतानाच हा धंदा सहकाराकडून खासगीकडे कसा गेला? असा सवाल माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. श्रीरामपुर तालुक्यातील कडीत येथील एका खासगी दूध प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, जो उठतो तो दुग्धविकास मंत्र्यावर रोष … Read more