अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९५ हजार ४०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 628  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अल्पवयीन मुलीचा शोध लवकर लावण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- श्रीरापमूर तालुक्यातील बेलापूर या गावामधील एका १४ वर्षीय मुलीला त्याच गावातील २२ वर्ष वयाच्या तरुणाने २३ जुलै रोजी पळवून नेले आहे. सतरा दिवस उलटूनही तपास न लागल्याने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा लवकर शोध लागावा यासाठी सोमवार ९ ॲागस्ट … Read more

शस्त्राचा धाक दाखवुन प्राध्यापकाच्या घरावर धाडसी दरोडा, मोठा ऐवज लुटला

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या घरी काल मध्यरात्री ३ वाजेच्या दरम्यान १०-१२ चोरट्यांनी दरोडा टाकुन घरातील ऐवज लुटुन नेला. ऐनतपुर शिवारातील श्रीरामपूर शहरालगत वॉर्ड नंबर पाच मधील बोंबले वस्ती येथे शिक्षक कॉलनी येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे येथे त्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 638 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 809 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगात टपरीत घुसले

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अवैध वाळू वाहतूक करणारे चार चाकी वाहन भरधाव वेगात असताना पानटपरीत घुसले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मोठी दुर्घटना टळली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे घडला आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूरकडून भरधाव वेगात 2 ब्रास वाळू वाहतूक करणारे वाहन सुसाट … Read more

कारवाई शिथिल करा; नगराध्यक्ष आदिक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम … Read more

श्रीरामपूर पालिकेची कोरोनात वीस हजार कुटुंबांना मदत’

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- वडील स्व. गोविंदराव आदिक यांचे विचार व प्रेरणा घेऊन अनुराधा आदिक नगर परिषदेचा कारभार पारदर्शी व काटेकोरपणे हाकत आहेत. कोरोना काळात शहरातील २० हजार सर्वसामान्य कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. नगर परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू केले. या सेंटरसाठी १ लाख रुपयांची मदत केली, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९२ हजार ९२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 846 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कारवाईचा ‘धूम’धडाका! श्रीरामपूरात तीन दिवसात 30 दुकानांना प्रशासनाने टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. दुपारी 4 वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांतरही दुकाने उघडी असल्यास संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीस … Read more

प्रशासकीय नियमांचा भंग ! बेलापूरात पाच दुकाने सिल

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- बेलापूर मधील पाच दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने हि आक्रमक कारवाई केली आहे. या आक्रमक कारवाईमुळे दुकानदार चांगलेच धास्तावले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. कोरोना परिस्थितीत व्यापारी वर्ग हा मेटाकुटीस आलेला असताना आता प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्यामुळे आता … Read more

मी पुन्हा येईल… म्हणत ‘तो’ पुन्हा आला

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील शेतकरी सुदाम नारायण शिंदे यांच्या चार दुभत्या शेळ्यांवर हल्ला करून ठार करण्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ०४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. शिंदे यांनी आपल्या राहत्या घराशेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या छप्पराच्या घरात शेळ्या बांधल्या होत्या. या हल्ल्यात चारही शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिंदे … Read more

अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या…उपचारादरम्यान त्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातील धनंजय कपिल सिंग,वय 38 वर्षे, मूळ राहणार -आळंदी,तालुका-खेड,जिल्हा -पुणे याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेवुन व स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीररित्या भाजल्यामुळे त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ९७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 888 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम