अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 918 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

माजी नगराध्यक्ष नगरसेवकाला म्हणाला ‘तू तर वाळूचोर आहे’

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- श्रीरामपूर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान पालिका निवडणूक तोंडावर आल्याने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याचीच काहीसा अनुभव श्रीरामपूरकरांना गुरुवारी अनुभवयास मिळाला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, काँग्रेसच्यावतीने आशा सेविकांच्या मानधनप्रश्नी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालण्यात येणार होता. … Read more

पोलिसांची धडक कारवाई ! 7 गावठी कट्ट्यांसह 14 गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे आता पोलीस प्रशासन देखील आक्रमक होऊन कारवाया करू लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात पोलिसांनी 14 गुन्हेागारांना जेरबंद करतानाच त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज ९२० रुग्ण वाढले जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८५ हजार ५३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

जिल्ह्यात पहिल्यादाच पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन ! कारवाई दरम्यान तब्बल….

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यामध्ये पोलीस पथकाने दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहा हत्यारे हस्तगत केली. यामध्ये सात गावठी कट्टे, तलवारी व जिवंत काडतुसे यांचा समावेश असून याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अपर पोलीस … Read more

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांना दिलासा नाहीच,निर्बंध कायम ! जाणून घ्या अहमदनगर मध्ये काय असेल सुरु आणि बंद …

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  तसेच राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम, जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत नऊशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा रुग्ण वाढत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 920 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

आईसोबत प्रातर्विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलींला चौघांनी छेडल

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडलेली दिसून आली आहे. सावत्र आईसमवेत शेतात शौचासाठी गेलेल्या 14 वर्षाच्या शाळकरी अल्पवयीन … Read more

शाळेतील शिपायाची राहत्या घरात आत्महत्या ! परिसरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे. येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून … Read more

चिंताजनक : जिल्ह्यात डिस्चार्ज पेक्षा बाधितांची संख्या दुप्पट वाढली ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार ७४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत १२०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1224 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   24 तासात … Read more

प्यार में धोका इसलिये ठोका…जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- प्रेमप्रकरणातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर येवून पिस्टलने गोळीबार केला. हा धक्कादायक प्रकार दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर या परिसरात झाला आहे. याघटनेत तरुण जखमी झाला असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर … Read more

आगीत गादी सेंटर खाक!

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- गादी कारखान्यास आग लागून मोठी वित्तहानी झाली. ही घटना श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील कर्मवीर चौक परिसरात मुसा मन्सुरी यांचे आराम गादी टेंट नावाचे गादी सेंटर आहे. याठिकाणी गाद्यांबरोबर मंडपाचेही सामान आहे. पुढे दुकान आणि मागे गोडाऊन आहे. सुमारास शॉर्टसर्किटमुळे या दुकानाला आग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमप्रकरणातून गोळीबार; एक जखमी,दोन आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- एका मुलीचे एका युवकासोबत ब्रेकअप होऊन दुसऱ्या युवकाशी प्रेम जडले. यातून दोन युवकांत वाद सुरू झाले. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाला. त्यात एक जखमी झाल्याची घटना श्रीरामपूरात घडली. गोळीबार करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. शुभम राजू जवळकर (२३ ,रा.दुर्गानगर, सुतगिरणी), याचे एका मुलीवर प्रेम होते. नंतर त्यांचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७१२ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-   जिल्ह्यात आज ५६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार १५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 712  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – नगर शहर – 18 नगर ग्रामीण – 40 श्रीगोंदा – 28 … Read more

विनयभंगाच्या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या श्रीरामपूरच्या मद्यधुंद युवकांनी २३ जुलैला कोलटेंभे येथील स्थानिक नागरिकांच्या चहाच्या टपरीवजा दुकानची मोडतोड केली. तसेच एका आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी श्रीरामपूर येथील सहा तरुणांना अटक केली. पण या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप वाढला आहे. पर्यटकांनी आदिवासी बांधवांच्या भावनांशी खेळू … Read more

रेल्वेत चोरी करताना घाबरून उडी मारल्याने चोराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- श्रीरामपूर येथील बेलापूर रेल्वे स्थानक परिसरात महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेमध्ये चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरट्याचा प्रवाशांनी आरडाओरड केल्याने दरवाजातून बाहेर उडी मारल्याने मनमाडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या हबीबगंज एक्सप्रेस रेल्वे इंजिनच्या धडकेत मृत्यू झाला. मुजाहिद मस्तान शेख (वय २०, रा. फकिरवाडा, श्रीरामपूर) याचा सकाळी रेल्वे स्थानक परिसरात एकाचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक … Read more