अहमदनगर ब्रेकिंग : नदीलगतच्या गावातील नागरिकांनी…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 6,310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६१० रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-जिल्ह्यात आज ५२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार ७८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अर्ज दाखल करण्याचे सांगितल्याने त्याने पालिकेच्या कर्मचाऱ्याला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला देताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणे दाखला देण्यासाठी अर्ज करायला सांगितल्याने एकाने पालिका कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर पालिकेत घडला आहे. या घटनेचा निषेध म्हणून पालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. ज्ञानेश्वर चव्हाण असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत चव्हाण म्हणाले कि, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 610 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर घरातील व्यक्तींसमोरच लुटली लाखोंची रोकड

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली. हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात घडली आहे. दरम्यान दरोडेखोरांनी येथील माजी वनाधिकारी … Read more

खंडणी द्या अन्यथा हातपाय तोडून जिवे ठार मारू; खंडणीखोरांची अधिकाऱ्याला धमकी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  वन अधिकार्‍याकडून खंडणी स्विकारताना खंडणी बहाद्दर टोळीला रंगेहाथ पकडल्याची घटना श्रीरामपूर शहरात घडली. ही कारवाई लोणी पोलिसांनी पार पाडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने सोमवारी (दि.19 जुलै) रोजी राहाता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात … Read more

सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ तब्बल साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला!

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  एकीकडे कोरोना तर दुसरीकडे वाढलेली प्रचंड महागाई यात सर्वसामान्य माणूस भरडून निघत असताना आता चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून घरातील तब्बल साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात … Read more

दरोडेखोरांनी कुटुंबियांना धमकावत लुटली रोकड; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत घरातील व्यक्तींना धमकी देत सामानाची उचकापाचक करून १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड व साडे ९ सोने असा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. दरम्यान हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील माजी … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

चाकूचा धाक दाखवून दरोडा, सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील दौंड वस्ती येथे दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत साडे ०९ तोळे सोने व १ लाख ३५ हजार रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात रात्री दोन ते अडीचच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 567  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

अहमदनगर जिल्ह्यात आमदार व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक चकमक

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राहुरी तालुक्यातील 32गावाच्या आढावा बैठकित आ.लहू कानडे यांनी आ.लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी तुम्ही आमदार आहात अंगावर धावून आल्यासारखे बोलू नका मी एक शासकीय अधिकारी असल्याचे आ.कानडे यांना सुनावले. याआधी नायब तहसिलदार गणेश … Read more

विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ! कारण वाचून बसेल धक्का..

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील तरुणाने गावातील खासगी सावकराकडे जमीन गहाण ठेवून शेतीसाठी साडे १३ लाख रुपये व्याजाने घेतले होते. सावकराच्या मुलाने या तरुणाला पोलिसाकडे तक्रार का करतो, अशी विचारणा करीत मारहाण करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काही … Read more

भाजी कापण्याच्या विळीने बायकोला मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर या गावामध्ये राहणाऱ्या फिरोज शेरखान पठाण ,वय 24 वर्षे, धंदा -घरकाम याने घरगुती कारणावरून त्याची पत्नी शबाना फिरोज पठाण हिला भाजीपाला कापण्याच्या विळीने मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीमध्ये शबाना यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या हाता पायावर मुका मार लागला आहे. हे भांडण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चारशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 460 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेखाली एकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या रांजणखोल येथील येथे ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. रांजणखोल गावातील भाऊसाहेब काशिनाथ पडवळ(वय ४५ वर्ष)यांनी श्रीरामपूर ते चितळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर रेल्वे गाडी खाली आत्महत्या केली आहे. सुरुवातीला या घटनास्थळाजवळ पडवळ यांच्या ताब्यातील मोटरसायकल स्प्लेंडर (एम एच 17 एच 6855) मिळून … Read more

पोलीस निरीक्षक सुट्टीवर जाताच ‘ या’ शहरात आठ ठिकाणी घरफोडी

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात शनिवारी राञी दहा ते पंधरा चोरांच्या टोळक्याने आठ ठिकाणी घरफोडी करुन सोने, चांदी सह रोख रक्कम असा एकुण 1लाख 36 हजाराचा ऐवज लुटुन लंपास केला आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ सुट्टीववर जाताच चोरट्यांनी देवळाली प्रवरात राञभर धुमाकुळ घातला. राञीच्या गस्तीवरील पोलीस कुठे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 758 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम