कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  श्रीरामपूर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायींची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सुटका केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपुर शहरातील टिळकनगर येथील संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत गोवंश जातीचे प्राण्यांना कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले आहे अशी खात्रीशीर गोपनीय … Read more

दारूचं दारू ! जिल्ह्यातील ह्या ठिकाणी आढळल्या सातशे विदेशी दारूच्या बाटल्या !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा कालव्यात सुमारे 500 ते 700 इंग्लिश दारू बाटल्या आढळून आल्या असून ही दारू बनावट कि काय, कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही. या दारूच्या बाटल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने खंडाळा येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप विघावे यांना कळविले असता टिळकनगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात ‘या’ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जगन्नाथ गवजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाल्याची घटना आज शुक्रवारी(१६ जुलै) रोजी घडली. माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून गावात जात असताना देवळाली प्रवरा- श्रीरामपूर रोड येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ५८६ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ५७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७८ हजार ४७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५८६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 586 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर जिल्ह्यातील ‘जिल्ह्यातील इतक्या’ शाळा महाविद्यालय झाले सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यातील १३३ शाळा व महाविद्यालयांची घंटा वाजली असली तरी उर्वरित १ हजार १५३ शाळा, महाविद्यालये मात्र बंदच आहेत. कोरणा मुक्त झालेल्या गावात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले 458 रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ४८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र …

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :-  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र मागील पाच वर्षांत शिवसेनेला मित्रपक्षाकडून कटू अनुभव आल्याचे सांगत काही पक्ष निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करत असतात. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवल्याने प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. श्रीरामपुरात … Read more

गावठी कट्ट्यासह एकास पकडले

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरामध्ये असणाऱ्या जैनब मस्जिद जवळ सरफराज बाबा शेख उर्फ सर्फ्या (रा.-वॉर्ड नंबर 2,श्रीरामपूर)याला एक गावठी कट्टा व राऊंडसह पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडे मिळालेल्या कट्टयाची किंमत सुमारे 25 हजार रुपये इतकी असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या सविस्तर आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 458 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात इतक्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात नवे ५३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यात नऊ जुलैपासून सातत्याने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून … Read more

कुलूप तोडून चोरटे बंगल्यात घुसले आणि रोकड केली लंपास

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात … Read more

चक्क स्मशानभुमीला जागा मिळण्यासाठी ‘त्यांनी’ केले उपोषण!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- आता पर्यंत वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण केल्याचे आपण पाहिले होते. मात्र स्मशानभुमीसाठी जागा मिळण्यासाठी उपोषण केले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभुमीसाठी शेती महामंडळाची जागा मिळावी. या मागणीसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने श्रीरामपूर येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. भिल्ल समाजातील लोकांसाठी … Read more

घरमालकाने मजुरांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यानेच झाला गुप्तधन असल्याचा बोभाटा’!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एका घराचे काम सुरू असताना खोदकामात मजुरांना सोन्याचा हंडा सापडल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. बेलापूर गावात जुने वाडे आहेत. त्यामुळे येथे गुप्त धन असल्याची कायम चर्चा होत असते. नुकतेच गावातील अशाच एका ठिकाणी एका घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक … Read more

‘त्या गुप्तधनात सापडली 11 किलो चांदी

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १ हजार २० नाणी सापडले आहेत. याची किंमत सुमारे ८ लाख रुपये असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेला चोविस तासांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या चोविस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 538 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

मिरची पूड टाकून ५५ हजार रुपये लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  पेट्रोल पंपावरील कर्मचारी बँकेत भरणा करण्यासाठी घेवून जात असलेले ५५ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून लांबवले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरसगाव शिवारातील अशोक दूध डेअरी व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी दीपक देवरे (वय ३९) हे श्रीरामपूर येथे भरण्याची रक्कम घेवून … Read more

महिलेचा झाला अपघातात मृत्यू पती म्हणाले मृत्युला प्रशासन जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती. याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला. या बाजारात … Read more