५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा : श्रीरामपूरच्या राजकीय क्षेत्रात मोगलाई माजली !

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचे व श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते. या आंदोलनांवरुन नगराध्यक्ष अनुराधा आदिकांनी आपल्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हा दावा म्हणजे येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न असून इतर विरोधी राजकीय … Read more

अरेअरे! ‘तो’ स्टार्टर बंद करायला गेला मात्र परत आलाच नाही?

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- विद्युत मोटारीचा ऑटो स्टार्टर बंद करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे घडली. रविकिरण बाळासाहेब वाघ (वय ३३) असे त्या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी येथील अल्पभुधारक शेतकरी रविकिरण वाघ हे … Read more

कुटुंबियासमोर मोठे संकट ! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) यांचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकर्‍याला जीव गमवावा लागला असून या गरीब शेतकर्‍याच्या कुटुंबियाला मदत करण्याची मागणी होत आहे. निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ … Read more

आज ४१४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४९१ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७३ हजार ४०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 491 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

घरातील कमावता हातच गेला; त्याच्या पश्चात कुटुंबीयांचा प्रपंच उघड्यावर आला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुणाचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला. दरम्यान हि दुर्दैवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात घडली आहे. यामध्ये रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ हे शेतात मोटारीला … Read more

मास्क का घातला नाही ? अशी विचारणाऱ्या पोलिस हवालदारास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मास्क का घातला नाही? असे विचारणा करणाऱ्या पोलीस हवालदारास दोघां विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर(वय 53 वर्ष) हे काल शुक्रवार 02 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत … Read more

आज ३४४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४०६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार ९८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

दिवसाढवळ्या चोरटयांनी पैशाची बॅग लांबवली; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी हि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण आता घराबाहेर पडणे देखील धोक्याचे बनू लागले आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील मेनरोडवर सुमारे 23 हजार रुपयांचा ऐवज असणारी बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या तरुणांकडून पोलिसालाच मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मास्क का घातले नाही असे विचारल्याचे राग आल्याने सोमनाथ कुदळे नामक व्यक्तीने पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कॉलर धरून शर्टचे बटन तोडून गळ्यातील आयकार्ड हिसकावून फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 406 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 472  रुग्ण आढळले आहेत. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -57 अकोले – 11 … Read more

१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग,त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ज्ञानेश्वर संतोष मोरे याने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता तिची आजी त्याठिकाणी आली. तेव्हा ज्ञानेश्वर मोरे व अक्षय अक्षय … Read more

आ.राजळेंवर कारवाई होते मग स्नेहलता कोल्हेंवर का नाही?

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गेल्या आठवड्यात कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आरक्षणाचा नावाखाली बेकायदा गर्दी जमवून बराच काळ नगर मनमाड रस्ता बंद केल्याबद्दल व शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोपरगाव तालुका प्रशासनाने गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला विचारला आहे. या वेळी बोलताना … Read more

आज ४६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार २८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 487 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला … Read more

मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी वाळू तस्कराच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर ते गोंधवणी रोड येथील पुलाजवळ पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर व त्यातील वाळू असा एकूण तीन लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलीस शिपाई नरवडे यांच्या फिर्यादीवरून वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक गंगाधर गोरक्षनाथ सोनवणे (वय 35, रा. … Read more

पत्रकार दातीर हत्याप्रकरणी व्यापारी सहआरोपी

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- राहूरी येथील  पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात व्यापारी अनिल गावडे यास पोलिसांनी सहआरोपी केले आहे. पत्रकार दातीर आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला … Read more