पशुपालकांमध्ये भीती वाढली, चोरट्यांकडून होतेय शेळ्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :-  जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. घरफोडी, लूटमार आदी घटनां तर होत आहेच मात्र आता चोरट्यांकडून पशुधन चोरले जात असल्याचे प्रकार घडू लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोटाला चिमटा घेऊन मोठ्या जिकरीने जगवलेले पशूधन चोरीस गेल्यामुळे पशुपालक संतापले असून बेलापूर पोलिसांना बकरीचोर शोधण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान … Read more

मृतावस्थेत आढळले मादी जातीचे हरण; शिकार की आणखी काही?

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून भक्ष्याच्या शोधात तसेच पाण्यासाठी वन्यप्राणी जंगलातून मानवीवस्तीकडे येऊ लागल्याचे दिसून येत आहे. यातच अनेकदा वाहनाच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर शहरात एक मादी जातीचे हरीण मृतावस्थेत आढळले. या हरणाची बिबट्याने शिकार केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

आज ३७९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६५ हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्हाभरात चोरटे झाले सक्रिय पोलीस मात्र निष्क्रिय…संतप्त जनभावना

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरीच्या रेकॉर्डब्रेक घटना घडत आहे. चोरीच्या घटना घडतात त्यांची नोंद पोलीस ठाण्यात होते व हे प्रकरण इथेच संपते. गुन्ह्याच्या तुलनेत शोध व चोरट्याने पकडण्याचा आलेख पाहता यामध्ये पोलिसांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील एका महिलेच्या घराच्या पाठिमागील दरवाजा उचकटवून … Read more

अठरा वर्षाच्या तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. कल्याणी संतोष नाईक (वय 18) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरात गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या … Read more

शेतकऱ्यांना आर्थिक चुना लावणाऱ्या ‘त्या’ व्यापारी बंधूंची जामिनावर सुटका

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रमेश मुथा व गणेश ऊर्फ मुन्ना मुथ्था व आशा मुथा यांनी गोदावरी नदीकाठच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे भुसार खरेदीचे मोठी आर्थिक फसवणूक केली होती. दरम्यान पोलिसांनी यांना अटक केली होती. मात्र आता या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. … Read more

लसीचा पुरवठा वाढवुन द्यावा अन्यथा उपोषणाला बसणार; महिला सरपंचांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे एक शस्त्र बनले आहे. मात्र या शस्त्राच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे कोरोनाची लढाई कशी जिंकणार असा सवाल नागरिक करू लागले आहे. यातच लसीचा होणार अल्प पुरवठ्यामुळे लसीकरण करण्यात अडचण निर्माण होत असल्याने आता नागरिक आक्रमक होऊ लागले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान आरोग्य केंद्राला लोकसंख्येच्या मानाने … Read more

मुलाला मारली चापट… रागाच्या भरात महिलेचे बोटच केले फ्रॅक्चर

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- किरकोळ कारणातून मोठं मोठे वादाची ठिणगी पेटत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एका घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. यामध्ये मुलाला चापट मारल्याचा राग आल्याने एकाने महिलेचे बोटच फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी हिना नजीर बागवान, (वय 35 वर्षे,राहणार-बजरंग … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील गजानन कॉलनी या भागात राहणार्या १८ वर्षे वयाच्या कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरी अभ्यासाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 57/2021 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री.संजय … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कारवाई करा !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांनी वरीष्ठांचा आदेश न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा फ्लेक्स बोर्डवरील देखावा ग्राम सचिवालयाच्या इमारतीवर टांगल्याने आराध्य दैवताचा अवमान झाला असून विटंबना होण्याची भिती व्यक्त करीत मनमानी कारभार करणार्‍या सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन भिमशक्ति, भिमगर्जना, वंचित … Read more

शेळीची शिकार करताना बिबट्या शेळीसह पडला विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून मानवी वास्तवीवर बिबट्याचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे शेळीवर झडप घालून तिला उचलून नेत असताना शेळीसह बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. दरम्यान वन विभागाच्या अधिकार्‍यांनी बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर … Read more

आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रुग्णालयांची टोलवाटोलवी रिटायर्ड शिक्षकाला पडली भारी…उपचाराअभावी प्राणाला मुकला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- वेळेत उपचाराची सुविधा न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील एका आदर्श शिक्षकाला आपला जीव गमावावा लागला आहे. प्राध्यापक भगीरथ एकनाथ कणसे पाटील (वय 63 वर्ष) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एका शिक्षण संस्थेतील रिटायर्ड शिक्षक भगीरथ एकनाथ कणसे पाटील (वय 63 वर्ष) यांना छातीत त्रास … Read more

दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही : आ. लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  श्रीरामपूर व वैजापूर या तालुक्यांना जोडला जाणारा हा रस्ता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग हरेगाव फाटा ते उंदिरगाव व त्यापुढे नाऊरपर्यंत दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. उंदिरगाव ते नाऊर रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्याचे काम … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दुकानांत घुसून भंगारवाल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यातच विनयभंगाच्या घटना देखील घडत आहे. असाच एक प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. यामुळे परिसरातील महिला वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे. घडली घटना अशी कि, श्रीरामपूर शहरातील रामनगर परिसरातील एका व्यक्तीने एका टपरीमध्ये घुसून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात … Read more

माझ्या प्रयत्नानेच ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात : आमदार लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- गरीब जनतेला कोरोनात मोफत उपचार मिळावेत म्हणून आपल्या निधीमधून ३० लाख रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी दिले आणि ३० बेड असणारे हे रुग्णालय ५० बेडचे केले. शिवाय सर्वच्या सर्व बेडस्ना ऑक्सिजन सुविधाही निर्माण करून दिली. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर असे करून १०० खाटापर्यंतचे उपजिल्हा … Read more