‘या’ ठिकाणचा आठवडे बाजार बंदच राहणार !
अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांची होणारी गर्दी लक्ष्यात घेता अद्याप आठवडे बाजार सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. त्या अनुशंगाने जिल्ह्यातील आठवडे बाजार बंदच ठेवलेले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार देखील बंदच राहणार आहे. तेरी व्यापारी व शेतकर्यांनी आजच्या दिवशी … Read more