आम्ही पोलीस आहोत असे सांगायचे आणि दरोडा घालायचे ! आता अखेर….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- पोलिस बतावणी करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तौफिक सत्तार शेख, साजिद खालिद मलिक उर्फ मनुधून व जावेद मुक्तार कुरेशी (तिघे रा. श्रीरामपूर), आरबाज जाकिर मन्सूर उर्फ पिंजारी व शाम भाऊराव साळुंखे अशा पाचजणांना जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

कोरोनामुळे बंद असलेले घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो. मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना … Read more

सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो, (रा-गंगापूर रोड,नाशिक) यांनी घेतलेला आहे. याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणाहून वाळूउपसा थांबवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूउपशाची नदीला पाणी येण्यापूर्वी मोजदाद व्हावी, रितसर पंचनामे व्हावेत, बेकायदेशीर उपसा झालेल्या वाळूची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना पानसरे यांनी गुरुवारी गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. महसूल प्रशासनाने वाळू उपसा थांबवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 843 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन सोमवारपासून हटणार !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या आकड्यातही घट होताना दिसत आहे. अशामध्ये आता राज्य सरकारकडून देखील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री लॉकडाऊनचे नियम शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर केली. हे नवीन निर्बंध सोमवारपासून म्हणजे 7 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविला उपाय

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- जिल्ह्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुकास्तरीय यंत्रणा आणि महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी … Read more

किरकोळ कारणावरून तेरा वर्षाच्या मुलाला दोघांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- किरकोळ कारणावरून एका तेरा वर्षाच्या मुलासह त्याच्या आई- वडिलांना दोघाजणांकडून मारहाण झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील रांजनखोल गावात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रांजनखोल गावामध्ये राहणारा मुलगा दुर्गेश आप्पासाहेब ओव्हाळ (वय -13 , रा.रांजनखोल) याला त्याचे शेजारी राहणारे एकनाथ जगताप (वय-६९) व अशोक जगताप (रा.रांजनखोल) यांनी झाड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 771 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – श्रीगोंदा 80 पारनेर 74 पाथर्डी 70 शेवगाव 63 श्रीरामपूर 62 कर्जत 54 राहुरी 54 नेवासा 48 संगमनेर 48 कोपरगाव 46 … Read more

प्रवाश्यांसाठी खुशखबर…श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा आजपासून सुरु

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा लालपरीचे चाक थांबले आहे. यामुळे एरवी रस्त्यांवरून धावणारी बस केवळ डेपोतच उभी असलेली दिसून येत होती. मात्र आता आजपासून जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातून एक बस धावणार आहे. श्रीरामपुर ते पुणे ही बससेवा आजपासून सुरु होत आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more