जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले म्हणाले कोरोना बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तीना …

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून आपण सरासरी वीस हजारापर्यंत चाचण्या करत आहोत. चाचण्यांची ही गती कायम ठेवून आपल्याला बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या कराव्या लागणार आहेत. तरच आपण कोरोना संसर्ग साखळी तोडण्यात यशस्वी होऊ. त्यासाठी, तालुका स्तरीय यंत्रणा आणि महानगरपालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1326 रुग्ण आढळले आहेत, नगर शहरासह सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आता कमी होत आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

संगमनेरातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या आत

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेल्या 24 तासात श्रीरामपूर तालुक्यात 57 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालअखेर 932 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 217 होती. जिल्हा रुग्णालयात 03 खासगी रुग्णालयात 28 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 26 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळण्यावरून वडील रागावले; मुलाने जे केल ते वाचुन बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या जाळ्यात अडकून पडली आहे. मोठे तर मोठे लहानगण्याना देखील मोबाईलचे व्यसन लागले आहे. व यामुळे ते चिडचिड प्रसंगी काहीही करतात. अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला लागून असलेल्या रांजणखोल गावामध्ये मोबाईल खेळणाऱ्या चौदा वर्षाच्या एका मुलाने त्याच्या वडिलांनी सारखा मोबाईल काय खेळतोस? … Read more

मृत अवस्थेत आढळला बिबट्या; बघ्यांची जमली मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा शिकारीच्या नादात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना याआधीही घडल्या आहेत. यातच श्रीरामपूर तालुक्यात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान कारेगाव रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विहिरीजवळ नर जातीचा दिड वर्ष … Read more

आज १८०५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८५८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

धक्कादायक ! नगर जिल्ह्यात केवळ 30 दिवसात 10 हजार मुले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेली कोरोनाची दुसरी लाट हि अतिशय गंभीर स्वरूपाची असलेली दिसून आली आहे. यातच एका धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो असल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होते आहे. जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा … Read more

जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! जाणून घ्या जिल्ह्यातील आजची रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. … Read more

श्रीरामपुरात आज लसीकरण बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेकदा हि मोहीम खंडित होते. यातच श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

लॅाकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने हताश झालेल्या तरुणाने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. रवींद्र बबन गरुड (वय -27 वर्ष) असे मयत तरुणाचे नावे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर व तालुक्यात लॅाक डाऊनमुळे काम धंदा गेल्याने हताश झालेल्या रवींद्र ने गळफास घेत आपली … Read more

तलवार बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- श्रीरामपूर शहरातील जुने मटण मार्केट,बाजार तळ येथील एकास विनापरवाना तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तंजील गफार खान, (वय 23 वर्षे, रा.हुसेन नगर, श्रीरामपूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस शिपाई पंकज गोसावी यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

धक्कादायक ! जुन्या वादातून एकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- भंगाराचे दुकानात घुसून मागील भांडणाचे कारण काढत दुकान मालकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तसेच दुकानाच्या नोकरासह अन्य तिघांनाही मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील धनगर वस्ती, येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आत्महत्या सत्र सुरुच; लॅाकडाऊन मुळे…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील युवक रवींद्र बबन गरुड ,वय -सत्तावीस वर्ष याने काल त्याच्या राहत्या घरावरील पत्र्याच्या रॅाडला वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रवींद्र याने लॅाकडाऊन मुळे कामधंदा नसल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. रवींद्र यांच्या पश्चात आई,एक भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1152 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यात आढळला हा दुर्मिळ प्राणी !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॅालनीतील श्री. कोठारी यांच्या घराच्या गच्चीवर उदमांजर/उदबिल्ला आढळुन आला. त्यांच्या घरी काम करणार्या कामवाल्या बाईने भीतीने घाबरून उदमांजरला मारण्यासाठी लोकांना बोलावले. जमा झालेले लोकं काठ्या व बांबु घेवुन उदमांजर मारत आहेत हे समजल्यावर प्राणीप्रेमी सचिन धायगुडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन मारणार्या लोकांना रोखले. उदमांजर घरावर … Read more