जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालीय पण मृत्यूचे थैमान चिंताजनक ! झालेत इतके मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात साधा कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे मात्र मृत्यूचे थैमान अद्यापही थांबायला तयार नाही. मंगळवारी 48 तासात तब्बल 99 जणांचे प्राण कोरोनाने घेतले आहेत. त्यामुळे मृत्यूचे एकूण प्रमाण तीन हजार 272 एवढे झाले आहे. तसेच बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन लाख 49 हजार 996 झाली … Read more

भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांची ‘या’ आंदोलनाची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन आणि भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून … Read more

कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! जाणून घ्या जिल्ह्यातील आजची रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-   कोरोना विरोधात अहमदनगर जिंकत आहेत ! होय… गेल्या महिन्यात सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या आता आटोक्यात येवू लागली आहे.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात आढळलेली रुग्ण संख्या एक हजार पेक्षा कमी झाली आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत 858 रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यात आज 858 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. … Read more

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले बाजारपेठा सुरू करण्याबाबत लवकरच….

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने आणि इतर काही घटकांना सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व *संबंधित … Read more

आज १९६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ११५२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९६३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४९ हजार ९९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1152 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर जिल्ह्यात उद्यापासून काय असेल सुरु आणि बंद ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  नगर शहर व जिल्ह्यातील कोविड निर्बंध कायम ठेवण्यात आले असून, बाजारपेठा,आठवडे बाजार, धार्मिक स्थळे व विवाहांना बंदी असणार आहे. मात्र, दूधसंकलन, वाहतूक व प्रक्रियेवरील निर्बंध हटवण्यात आले असून, दूध विक्री, भाजीपाला-फळे,किराणा, मांस विक्रीला सकाळी 7 ते 11 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी … Read more

घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवरून हकालपट्टी करावी अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब धांडे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कुकडी लाभक्षेत्रातील गावात वाडी वस्तीवर शेतकरी जनजागृती अभियान सुरू केले आहे. कर्जत तालुक्यातील कुकडीचे विविध प्रश्न सल्लागार समितीत मांडण्यासाठी व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज फक्त 912 रुग्ण आढळले आहेत,अलीकडील काळात ही सर्वात कमी अशी रुग्णवाढ आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्या पासून पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्ण संख्या हजारच्या खाली आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर -137 अकोले – 57 राहुरी – 40 श्रीरामपूर -70 नगर शहर मनपा … Read more

माजी मंत्री राम शिंदे कोरोना काळात किती वेळा जामखेडला आले?

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चोंडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी रविवारी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगितले. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त आमदार पवार यांनी चोंडीला भेट दिली. पर्यटक वर्षभर येथे आले पाहिजेत, अहिल्यादेवींचे विचार घेऊन गेले पाहिजेत. गावातील लोकांचे अर्थकारणही चालले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे, असे … Read more

आ.रोहित पवारांच्या माध्यमातून १५० वर्षे जुन्या घाट पाय-यांची दुरुस्ती.

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असणा-या स्मारकाला स्थानिक आ. रोहित पवार यांनी आज भेट दिली. चौंडी येथील वाडा आणि महादेव मंदिर परिसरातील पायऱ्यांना अहिल्यादेवी घाट म्हणून ओळखले जाते. गेल्या १५० हून अधिक वर्षांपासून हा घाट मातीत बुजला होता. स्थानिक आ. रोहित पवार यांच्या … Read more

भत्ता मिळवण्यासाठी रिक्षाचालकांना येतायत ऑनलाईन अडचणी

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. मदतीच्या अपेक्षेने रिक्षाचालकांची देखील धावपळ सुरु झाली आहे. मात्र ऑनलाईन अर्ज करण्यास रिक्षा चालकांना अडचणी येत असल्याने अनेक रिक्षा चालक आर्थिक मदतीपासून वंचीत आहे. नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या तीन हजार 520 रिक्षाचालकांपैकी आतापर्यंत … Read more

“कमवत्या व्यक्तीच्या निधनामुळे निराधार झालेल्या महिलांना ‘आधार’” – असा उपक्रम राबवणारे ‘आ. रोहित पवार’ ठरले राज्यातील पहिले आमदार

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणा-या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या थोडक्यात आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1440 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ०४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १५८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे.  जिल्ह्यात आज 1588 रुग्ण आढळले आहेत, सर्वच तालुक्यातील रुग्णसंख्या आज दोनशे पेक्षा कमी रुग्ण अशी आली आहे.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज गेल्या … Read more

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या ह्या सूचना….

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- गेले सलग काही दिवस दिवस जिल्ह्यात २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या दररोज होत आहेत. आगामी काही दिवस याच पद्धतीने चाचण्या करुन बाधितांचा शोध घ्या आणि कोरोना संसर्ग साखळी तोडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत घट दिसून येत असली तरी यंत्रणांनी … Read more