बाबो..! शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी तब्बल ‘इतके’ अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

'So many' applications for 21 posts of Shikshak Bank

Shikshak Bank: नुकताच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुका (Ahmednagar District Primary Teachers Bank Elections) जाहीर झाले आहे. या निवडणुकीचा निकाल (Election results) २५ जुलै रोजी लागणार आहे. मात्र यापूर्वीच जिल्ह्याचा तापमान चांगलाच वाढला आहे. जिल्हा शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल ८६२ अर्ज दाखल झाल्याने जिल्हयाच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत ११ जुलैला माघार घेतल्यानंतर … Read more

Ram Shinde: निवडून येताच राम शिंदे म्हणाले अडीच वर्षे मतदारसंघात ..

Welcoming MLA Ram Shinde in Karjat

Ram Shinde: महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये (Maharashtra Legislative Council) नुकताच विजय झालेल्या राज्याचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांचे कर्जतमध्ये (Karjat) तालुका भाजपकडून (BJP) जंगी स्वागत करण्यात आला आहे. यावेळी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.  मागच्या गेली अडीच वर्षे मतदारसंघात विकास ठप्प झाला होता. मी मंजूर करून … Read more

माजी आमदार विजय औटी यांचे धक्कादायक विधान ! वाचून बसेल मोठा धक्का..

I don’t want to fight any elections; Vijay Auti

अहमदनगर  –महाराष्ट्र विधानसभाचे (Maharashtra Legislative Assembly) माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने जिल्हयात अनेक चर्चांना उधाण आले आहे.  एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मला कोणतीच निवडणूक लढवायची नाही असं वक्तव्य केल्याने चर्चांना जोर आलं आहे.  पाडळीतर्फे कान्हूर (ता. पारनेर) येथे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत मंजूर झालेल्या 85 लाख 50 हजार रुपयांच्या … Read more

पुढील आठ दिवस ‘यांच्याकडे’असेल जिल्हाधिकाऱ्यांचा पदभार..!

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे दि.२७ जून ते ८जुलै या काळात सुट्टीवर आहेत. त्यांच्या १२ दिवसांच्या सुट्टीच्या काळात जिल्हाधिकारी पदाचा पदभार हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले कुटुंबासोबत १२ दिवसांसाठी खासगी विदेश दौर्‍यावर जाणार आहेत. यासाठी त्यांनी विभागीय महसूल आयुक्त यांच्या मार्फत राज्य … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱयांसाठी सर्वात मोठी बातमी ! ह्या दिवशी बाजार बंद …

Ahmednagar News : कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे यार्डवर सालाबादप्रमाणे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी जाणारा दिंडी सोहळा शुक्रवार दि. २४व २५या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी थांबणार आहे. दि. २६ रोजी प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व फळे भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे … Read more

भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल;  रतनवाडीत ‘इतका’ मिमी पाऊस

21 gallons of fresh water in the reservoir; 'Itka' mm rain in Ratanwadi

Ahmednagar:  अहमदनगर जिल्ह्याचा चेरापुंजी (Cherrapunji) समजल्या जाणार्‍या रतनवाडीमध्ये (Ratanwadi) तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे. पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद … Read more

कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा; नागरिकांचे हाल अन् प्रशासनाचे दुर्लक्ष 

Variety of facilities near the Collector's office Ahmednagar

Ahmednagar–   संपूर्ण देशात आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा (Ahmednagar District) होय. या जिल्ह्याचा मुख्य स्थान असणारा अहमदनगर शहरात (Ahmednagar City) नुकताच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा(New Collector’s Office) उद्घाटन झाला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे.  मात्र या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्हयातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दररोज अनेक अडीअडचणीच्या सामना करावा लागत आहे. याचा मुख्य कारण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इकडे राष्ट्रवादीने भाजपचे तीन पदाधिकारी ‘फोडले’

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडीत लक्षवेधक ठरला आहे. नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौंरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निकालानंतरचा … Read more

अबब! तब्बल दोन कोटी रुपयांची वीजचोरी ‘या’ ठिकाणी घडली घटना:दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar News : एकीकडे शेतकऱ्यांचे किरकोळ वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला होता. तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातील मिरजगाव भागातील छत्रपती जिनिंग व प्रोसे. प्रा. ली या कंपनीने गेली सतरा महिन्यात १ कोटी ९४ लाख ८२ हजार ८५९ रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी वीज वितरण कंपनीने पोलिसांत … Read more

अहमदनगरमध्ये वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

Ahmednagar News : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. वृक्ष … Read more

‘हे मानव नव्हे तर सैतान.. पाच वर्षीय चिमुकलीला अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका गावात अतिशय निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. एका पाच वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून नेऊन, तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. याबाबतअधिक माहिती अशी, की राहुरी तालुक्यातील एका पाच वर्षीय बालिकेचे आई- वडील बाहेर गेले होते. त्या संधीचा फायदा घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बस आणि टेम्पो चा भीषण अपघात, एक जण जागीच ठार तर पाच गंभीर

AhmednagarLive24 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गवरवर राक्षी येथे एसटी बस व ४०७ टेम्पो यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एसटी बसच्या चालकाच्या प्रसंगावधान मुळे बसमधील प्रवाशी बालबाल बचावले गेले व मोठा अनर्थ टळला गेला.परंतु पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने … Read more

सोसायटी निकालानंतर युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग

Ahmednagar News : देवराई (ता. पाथर्डी) येथील सोसायटी निवडणुकीतील वादातून अजय गोरक्ष पालवे या युवकाचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. खून झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यातील 10 जणांना 12 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पाथर्डी व शेवगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुलाने केला बापाचा खून; पोलिसांनी दोन महिन्यानंतर लावला छडा

AhmednagarLive24 : सुमारे दोन महिन्यांपूर्वी वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथे झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. सुरेश साहेबराव शेळके (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा प्रतिक सुरेश शेळके (वय 20, रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 22 एप्रिल रोजी रात्री 10 ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सेवा सोसायटीच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात वाद; युवकाचा खून, तीन जखमी

AhmednagarLive24 : तालुक्यातील देवराई येथे सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल लागताच झालेल्या वादामध्ये एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मारहाणीत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय पालवे असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (शनिवार) सायंकाळी देवराई सेवा सोसायटीचे मतदान होऊन सायंकाळी निकाल लागला. यामध्ये सत्ताधारी गटाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दहावीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या !

AhmednagarLive24 : जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयुर महादेव हजारे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने कर्जत येथे शिकत आसलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.महादेव हजारे हे तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असून ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) … Read more

राक्षसवाडीवाडीत असेही ‘राक्षसी’ कृत्य, शेकडो मासे…

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील तलावामध्ये अज्ञात व्यक्तीने ‘राक्षसी’ कृत्य केले. तेथील तलावात त्याने जिलेटीनच्या सहायाने स्फोट घडवून आणल्याने तलावातील शेकडा मासे मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे पाझर तलाव आहे. हा तलाव कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. या तलावांमध्ये सध्या पाणी असून मोठ्या प्रमाणामध्ये … Read more

‘त्या’ कार्यकर्त्याला भेटायला माजी मंत्री पंकजा मुंडे येणार..!

Ahmednagar News : पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरीषदेच्या निवडणुकीत डावलल्याने त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गर्जे यांना भेटण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत. शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधुन त्या मोहटादेवीचे दर्शन घेणार आहेत. मुंडे यांची राजकीय भुमिका काय याबाबत पाथर्डीकरामध्ये प्रचंड उत्सुकता आहे.पंकजा मुंडे यांची भाजपात घुसमट … Read more