आमदर राजळे ‘त्या’दोघांसाठी ठरल्या ‘देवदूत’….!

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने आपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झालेले. आजूबाजूला गर्दी मात्र मदतीसाठी पुढे कोणी येत नव्हते मात्र या दरम्यान आमदार मोनिका राजळे या त्या दोन जखमीसाठी देवदूतच ठरल्या आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर व एकाची चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी … Read more

रोहित पवारांची आता ‘गंगाजल यात्रा’ राज्यभरात पोहचविणार कलश

Ahmednagar Politics : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वाराणशीच्या दौऱ्याच्यावेळी आणलेले गंगाजल आता राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळी पाठविण्यात येत आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून या गंगाजलाने प्रत्येक ठिकाणी अभिषेक करण्यात येणार आहे. बुधवारी त्यांच्या मतदारसंघातील कर्जत येथून याचा प्रारंभ झाला. त्यानंतर गंगाजल घेऊन निघालेले वाहन राज्याच्या दौऱ्यावर रवाना करण्यात आले. वाराणशी दौऱ्यात … Read more

Ahmednagar News | अहमदनगर शहराच्या वाहतुकीत महत्वाचे बदल, प्रवास करण्यापूर्वीच जाणून घ्या.

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे इंम्पेरिअल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिक व वाहनचालकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु दिलेल्या मुदतीत एकही हरकत प्राप्त झाली नाही. त्यामुळेन वाहतुकीतील बदल कायम ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

जितेंद्र आव्हाडांचं अण्णांसाठी वाढदिवशी पुन्हा खोचक ट्विट

Ahmednagar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस आहे. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर … Read more

अहमदनगरमधील कचरा संकलन करणार्‍याविरूध्द गुन्हा; दीड कोटींची फसवणूक

Ahmednagar News : शहरातील कचरा संकलन करणार्‍या स्वयंभु ट्रान्सपोर्टचे संचालक/चालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.P शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची सुमारे एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत … Read more

वाळूतस्करांची मुजोरी : थेट तहसीलदारांच्या वाहनावर घातला वाळूचा डंपर ….?

Ahmednagar News : यापूर्वी थेट प्रांताधिकारी यांना वाळूतस्कर पोलिसानेच धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. मात्र आता तर चक्क तहसीलदार आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखीत वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अवैध … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेसंबंधी खासदार विखे पाटलांचा हा निर्धार

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत … Read more

Ahmednagar Rain : पावसाची जोरदार बॅटींग, नदीला पूर :चार तास वाहतूक ठप्प

Ahmednagar Rain : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात सीना नदीला पुर आला होता. दरम्यान या पावसाचे पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला महापूर येण्याची ही … Read more

काय सांगता : चक्क ऊसतोड टोळी मुकादमाने टोळी मालकालच पळवला..!

Ahmednagar News : उचल घेतली मात्र मुकादम टोळी घेऊन उसतोडीला आलाच नाही, उचल न फेडताच पळ काढला, घेतलेली उचल परत केली नाही अशा घटना घडत असतात. मात्र परजिल्ह्यातील मुकादमाने येथील टोळी मालकाला त्याच्या गावाकडे येऊन पळवून नेल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळी मालक सुभाष बापु ठोंबरे हे आणि डोळे मुकदम आणि … Read more

आता जर ‘ती’जलवाहिनी फुटली तर ठेकेदारालाच झोडपून काढू…?

Ahmednagar News : महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सहा महिन्यात ५५ वेळा जलवाहिनी फुटली. त्यामुळे दहा वेळेस या भागात पाणी सुटले. जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबंधीत ठेकेदाराला झोडपण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला. नगर सोलापूर महामार्गावर रस्ता … Read more

शिवसेनेच्या गोटातील कोणते अपक्ष फुटले? नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ लागले…

Ahmednagar News: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तो अपक्षांची मते फुटल्यामुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हेच सांगितले आहे. पक्षाची मते कायम आहेत, मात्र शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांची मते मिळाली नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे यामध्ये कोणाचा समावेश आहे? याची चर्चा सुरू झाली असून त्या दृष्टीने नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकींग: म्हणून ‘या’ तीन अधिकार्‍यांना एसीबीकडून अटक

AhmednagarLive24 : अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्‍यांना आज अटक केली आहे. सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडेकर यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांना अटक करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more

Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली. वाहकाने … Read more

अन्यथा : मशीनरी जाळून टाकू.? संतप्त ग्रामस्थांनी ‘त्या’ गॅस पाईपलाईनचे पाडले बंद

Ahmednagar News : नगर तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील गॅस पाईपलाईनच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या कामाच्या ठेकेदाराला मशीनरीची तोडफोड करून त्या जाळून टाकण्याचा इशारा दिला आहे. गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून ठेकेदाराची मुजोरी सुरूच आहे. काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे. यात शेकडो झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, अनेक व्यावसायिकांचे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: छिंदम बंधूंवर मोठी कारवाई

AhmednagarLive24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम अणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध … Read more

भैरवनाथ बेलवंडी सोसायटी निवडणूकीत सहजपणे एकहाती विजय मिळवणार – हिरवे .

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भविष्याच्या राजकारणात महत्वाची ठरणारी बेलवंडी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक सभेत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हीरवे यांनी आपल्या गटाचा सहजपणे विजय होईल असे सभासदांच्या बैठकीत म्हटले आहे . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सभासद पोपटराव माने हे होते.सेवा सहकारी संस्था ह्या … Read more

जामखेडमध्ये अनिल गोटेंच्या प्रतिमेचे दहन

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी राजमाता आणि महाराणी यांच्याबद्दल अनुदगार काढल्याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. खर्डा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आला. तेथे गोटे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.अहिल्यादेवींना फक्त पुण्यश्लोक … Read more