Ahmednagar News : अहमदनगरचे नामांतर करा, पडळकरांनी सूचविले हे नाव

Ahmednagar News :- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा- नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम स्फोटातील सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत … Read more

आता अनिल गोंटेच्या वक्तव्याला आक्षेप, आज जामखेडमध्ये निदर्शने

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (३१ मे) रोजी माजी आमदार अनिल गोंटे यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी आपल्या भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज गुरूवारी दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. याआधी … Read more

म्हणून एसटीची पहिलीच ई-बस झाली लेट

Ahmednagar Pune Electric Bus : एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षात एसटीची ई-बस सेवा सुरू झाली. ज्या नगर-पुणे मार्गावर एसटीची पहिली बस धावली, त्याच मार्गावर पहिली ई-बसही धावली. मात्र, पुण्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्याने दोन्ही बाजूंनी सोडण्यात येणाऱ्या बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्या.पुण्यातून ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकात समारंभपूर्वक या सेवेला प्रारंभ झाला. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रम … Read more

Ahmednagar News : कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…

Ahmednagar News :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: रूपाली चाकणकर यांना धमकी देणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नितीन गडकरी व शरद पवार यांचे मार्गदर्शन !

Ahmednagar News : नुसते साखरेचे उत्पादन घेत साखर कारखाना फायद्यात येणार नाही. यासाठी इथेनॉल व इतर पर्यायी उत्पादन घेणे आवश्यक आहे. असे मत ही राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती कडे वळावे. अशा शब्दांत यावेळी मार्गदर्शन केले ‌. शेवगाव … Read more

रोहित पवारांनी मतदारसंघात सरकारी जमिनी लाटल्या, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी चौंडीसह अनेक ठिकाणी सरकारी जमिनी लाटल्या असून त्यांच्या बगलबच्चांना दिल्या आहेत, असा आरोप भाजपचे नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला. उद्या ३१ मे रोजी चौंडी येथे होणारा कार्यक्रम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

आयजी पथकाची जळगावमध्ये मोठी कारवाई; अहमदनगरचे तिघे गजाआड

Ahmednagar News : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टे बाळगुन दरोड्याची पुर्वतयारी करणारे तीन आरोपी गजाआड केले असून दोघे पसार झाले आहेत. गणेश बाबासाहेब केदारे (रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), विकाश आप्पासाहेब गिरी (रा. पाडळी, ता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूचा डंपर पलटी होऊन चालक ठार

AhmednagarLive24 : तालुक्यातील मालुजे खुर्द-मालगाव शिवारात सुरू असलेल्या वाळूच्या लिलावाच्या ठिकाणी ढिगाऱ्यावर एक डंपर पलटी होऊन डंपरखाली चालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दत्तात्रय राजू लष्करे (राहणार राहुरी गावठाण वय 38) असं या मृत चालकाचं नाव आहे. आज सकाळच्या दरम्यान येथे वाळूने भरलेला डंपर चालला असता सदर डंपर एका ढिगा-यावरून घसरण्यास लागला असता डंपर पलटी … Read more

आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे सीनानदी पूर नियंत्रण रेषे बाबत फेर सर्वेक्षणाचा प्रश्न लागला मार्गे

Ahmednagar News : नगर शहरातून वाहत असलेली सीनानदीचे कार्यक्षेत्र सुमारे १४ किलो मीटर असुन शहराच्या मध्यवर्ती भागातून ही नदी वाहते त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सीना नदीच्या पूर रेषाची हद्द सुमारे ५०० मीटरच्या दरम्यान असल्यामुळे सेना नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची बांधकामाची परवानगी मिळत नाही या अशा नियमामुळे सुमारे शहरातील 50 टक्के नागरिकांना यापूर नियंत्रण रेषेच्या प्रश्नाला … Read more

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा …

Ahmednagar News : मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, सुयोग बनसोडे, संतोष … Read more

शनी देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा पांढरी पूल येथे भीषण अपघात

Ahmednagar News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाविक तुळजापूर देवदर्शन करून नगर औरंगाबाद रोडने शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना आज दि. 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास पांढरीपुल येथे क्रुझर व ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये क्रुझर या चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या शांताराम घन यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचे बंधू सागर काळे यांचे दुःखद निधन

AhmednagarLive24 : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे धाकटे बंधू सागर काळे यांचे काल (शुक्रवारी) रात्री दुःखद निधन झाले आहे. काळे कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरामध्ये किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरू असून त्याचे आज अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव क्रुझर जीपचा अपघात; एक ठार, आठ जखमी

AhmednagarLive24 : ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झालेतर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32), वेदांत शांताराम घन … Read more

राहुल तू फक्त कामे सुचव..…निधी देण्याची जबाबदारी माझी.

Ahmednagar News :श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमधील २१ बंधाऱ्यांच्या कामासाठी रक्कम रु. १७.०० कोटी रुपये निधी मृद व जलसंधारण विभागा मार्फत मंजुर करण्यात आल्याची माहिती कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. सा. कारखान्याचे अध्यक्ष मा. आ. श्री. राहुलदादा जगताप पा. यांनी दिली. यावेळी बोलाताना जगताप म्हणाले तालुक्यातील श्रीगोंदा, पारगाव,  देवदैठण, भिंगाण दु., येवती, खरातवाडी, भानगाव, … Read more

पिंपळगाव माळवी येथील वृक्षतोडप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पहा कोण आहेत आरोपी

Ahmednagar News : पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेतील १२६ झाडे तोडल्याप्रखरणी गावातीलच तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी शशिकांत नजान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे. ‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी … Read more

जवखेडे खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता मिळाली ही तारखी

Ahmednagar News : प्रदीर्घकाळ रखडलेल्या जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाता निकालही विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहे. आज तिसऱ्यांदा हा निकाल लांबणीवर टाकण्यात आला. आता ३१ मे रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोनदा पुढील तारीख देण्यात आली. आज २६ तारखेला निकाल दिला जाणार … Read more